Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत
दापोली : अनेक वर्षांनंतर दापोली–बुरोंडी–शीतलनगर एसटी सेवा पुन्हा सुरू, पंचायत समिती सदस्या अंकिता घुबडे आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

दापोली : अनेक वर्षांनंतर दापोली–बुरोंडी–शीतलनगर एसटी सेवा पुन्हा सुरू, पंचायत समिती सदस्या अंकिता घुबडे आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

दापोली तालुक्यातील बुरोंडी गणाच्या पंचायत समिती सदस्या अंकिता घुबडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले…

दापोली : साखळोलीत ‘एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन’ प्रात्यक्षिक; कृषी संगिनी समूहाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दापोली : साखळोलीत ‘एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन’ प्रात्यक्षिक; कृषी संगिनी समूहाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दापोली | प्रतिनिधी : सागर गोवळे ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी संगिनी समूहाच्या वतीने दापोली…

चिपळूण : आईला वाचवण्यासाठी धावलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, चिपळूण तालुक्यातील हृदयद्रावक घटना

चिपळूण : आईला वाचवण्यासाठी धावलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, चिपळूण तालुक्यातील हृदयद्रावक घटना

चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली येथील भुवडवाडीमध्ये आईला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच तिच्या मदतीसाठी धावलेल्या ३१ वर्षीय…

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; नाटे येथील ₹2.91 लाखांच्या घरफोडीचा गुन्हा उघड, दोन आरोपी अटकेत

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; नाटे येथील ₹2.91 लाखांच्या घरफोडीचा गुन्हा उघड, दोन आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नाटे येथील घरफोडीचा गुन्हा यशस्वीरीत्या उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली…

दाभोळ : ओणी-बौद्धवाडी फाट्यावर डंपर उभा करून वाहतुकीस अडथळा, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

दाभोळ : ओणी-बौद्धवाडी फाट्यावर डंपर उभा करून वाहतुकीस अडथळा, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील मौजे ओणी येथील बौद्धवाडी फाट्यानजीक सार्वजनिक रस्त्यावर डंपर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण…

राजापूरात दोन एसटी बसची समोरासमोर धडक, चालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

राजापूरात दोन एसटी बसची समोरासमोर धडक, चालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

राजापूर तालुक्यातील कोदवली–रानतळे–धारतळे–रत्नागिरी मार्गावर मंगळवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसची धडक…

राजापूर : अनुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळून वाहतूक ठप्प, पोलिसांच्या तत्परतेने दोन तासांत मार्ग मोकळा, सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप

राजापूर : अनुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळून वाहतूक ठप्प, पोलिसांच्या तत्परतेने दोन तासांत मार्ग मोकळा, सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप

राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटात मंगळवारच्या मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने या घाटमार्गावरील…

चिपळूणमध्ये 8 वर्षांच्या मुलावरील अत्याचार प्रकरणी आरोपीला जन्मठेप, विशेष न्यायालयाचा कठोर निर्णय

चिपळूणमध्ये 8 वर्षांच्या मुलावरील अत्याचार प्रकरणी आरोपीला जन्मठेप, विशेष न्यायालयाचा कठोर निर्णय

चिपळूण तालुक्यातील एका गावात आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला चिपळूण येथील विशेष…

चिपळुणात भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक, उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू, अल्पवयीन चालकावर गुन्हा

चिपळुणात भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक, उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू, अल्पवयीन चालकावर गुन्हा

चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरात कराड–गुहागर महामार्गावर भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या…

No More Posts Available.

No more pages to load.