Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत
संगमेश्वर : बावनदी पुलावरून तरुणाची नदीत उडी, पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

संगमेश्वर : बावनदी पुलावरून तरुणाची नदीत उडी, पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथील जुन्या पुलावर शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर)…

दापोली : शेतातच साजरी झाली गुरु पौर्णिमा; RAWE विद्यार्थिनींकडून यजमान शेतकऱ्यांचा अनोखा सन्मान

दापोली : शेतातच साजरी झाली गुरु पौर्णिमा; RAWE विद्यार्थिनींकडून यजमान शेतकऱ्यांचा अनोखा सन्मान

दापोली | प्रतिनिधी : सागर गोवळे पुस्तकी ज्ञानाच्या चौकटीबाहेर जाऊन प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेण्यासाठी राबविण्यात…

कोकण : खोल समुद्रातील मासेमारीला उद्यापासून 1 ऑगस्टपासून परवानगी किनारी जलक्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

कोकण : खोल समुद्रातील मासेमारीला उद्यापासून 1 ऑगस्टपासून परवानगी किनारी जलक्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

१ ऑगस्ट २०२६ पासून खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल…

गुहागर : मुलासोबत कौटुंबिक वादातून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

गुहागर : मुलासोबत कौटुंबिक वादातून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

गुहागर तालुक्यातील वेळंब गुरववाडी येथे कौटुंबिक वादाच्या मानसिक तणावातून एका ५२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या…

चिपळूण : भरदिवसा बंद घरावर चोरट्यांचा डल्ला, चिपळूणमध्ये 8.18 लाखांचा ऐवज लंपास

चिपळूण : भरदिवसा बंद घरावर चोरट्यांचा डल्ला, चिपळूणमध्ये 8.18 लाखांचा ऐवज लंपास

चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरात भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ८ लाख १८ हजार…

शृंगारतळी : भरदिवसा महिलेच्या गळ्यातील 25 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले, दुचाकीस्वाराचा पोलिसांकडून शोध

शृंगारतळी : भरदिवसा महिलेच्या गळ्यातील 25 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले, दुचाकीस्वाराचा पोलिसांकडून शोध

गुहागर तालुक्यातील आरे ते पाटपन्हाळे जाणाऱ्या रस्त्यावर भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची…

दापोली : संदीप राजपुरे यांना प्रतिष्ठेची मानद डॉक्टरेट, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा दिल्लीत गौरव

दापोली : संदीप राजपुरे यांना प्रतिष्ठेची मानद डॉक्टरेट, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा दिल्लीत गौरव

कोकणातील ग्रामीण भागात आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडविणारे…

रत्नागिरी : ‘सिस्टम अपडेट’च्या बहाण्याने रत्नागिरीत ₹2.54 लाखांची ऑनलाइन फसवणूक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : ‘सिस्टम अपडेट’च्या बहाण्याने रत्नागिरीत ₹2.54 लाखांची ऑनलाइन फसवणूक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी शहरातील नाचणे रोड परिसरात राहणाऱ्या एका मेडिकल सेल्समनची मोबाईलवरील कथित ‘सिस्टम अपडेट’च्या माध्यमातून ₹२…

खेड : चार दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी, दुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड : चार दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी, दुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड तालुक्यातील आंबवली येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर चार दिवस उपचार…

दापोली : जनावरांच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, बैल, गाय व पाडीची सुटका, मंडणगड, महाड येथील दोघांना अटक

दापोली : जनावरांच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, बैल, गाय व पाडीची सुटका, मंडणगड, महाड येथील दोघांना अटक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती…

No More Posts Available.

No more pages to load.