चिपळूण येथे जागतिक हृदय दिनानिमित्त अपरांत हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांसाठी विशेष कार्डियाक रिस्क असेसमेंट आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हृदयाच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच प्राथमिक तपासण्यांच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या आरोग्याची माहिती करून घेता यावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या विशेष शिबिरात केवळ ९९ रुपयांमध्ये विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तातील साखर, ईसीजी, हृदयाची गती, रक्तदाब, उंची व वजन, स्पायरोमेट्री, SpO₂, बीएमआय तसेच कोलेस्ट्रॉल तपासणीचा समावेश आहे.
हे शिबिर बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन सावित्री एन्क्लेव्ह, एलआयसी ऑफिससमोर, भोगाळे, चिपळूण येथे करण्यात आले आहे.
हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची असल्याने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपरांत हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ०२३५५-२५४२५४, ०२३५५-२५४३४५ किंवा ७९९८८९८९८९ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














Переборка двигателя — профессиональный ремонт и диагностика двигателей автомобилей.
Восстановление двигателя помогает автомобилю работать надежно и устойчиво.
Повреждение деталей часто вызывает уменьшение мощности и нестабильность оборотов.
После этого силовой агрегат запускают и отслеживают основные параметры его работы.
Осторожная эксплуатация в первое время помогает компонентам правильно адаптироваться.