Breaking News
दापोली : मुख्याधिकारी महेश धुमाळ यांच्याकडून दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण रत्नागिरी : एसटीचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड आता घरपोच मिळणार, ऑनलाइन स्लॉट बुकिंग सुविधा सुरू, रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणार लांजा : भाजीमार्केटमध्ये हायटेक जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त, संगणक, टीव्ही, प्रिंटरसह जुगाराचे साहित्य हस्तगत दापोली : मटका जुगारावर रत्नागिरी LCBची कारवाई, मुद्देमाल जप्त, बुरोंडी नाका परिसरात छापा दापोली : टाळसुरेत भरदिवसा घरफोडी, 3 लाख 97 हजारांचे सोन्याचे दागिने लंपासघरातील लोखंडी कपाटाचे लॉकर चावीनेच उघडले
रत्नागिरी : मिरजोळेत बंद घर फोडून 4 लाखांचा ऐवज लंपास, मंगळसूत्रासह दागिने चोरी

रत्नागिरी : मिरजोळेत बंद घर फोडून 4 लाखांचा ऐवज लंपास, मंगळसूत्रासह दागिने चोरी

रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी परिसरात घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बंद घरावर…

लांजा : 42 वर्षीय वैभव चोरगे चार दिवसांपासून बेपत्ता, नॅनो कारसह घरातून निघाल्यानंतर संपर्क तुटला

लांजा : 42 वर्षीय वैभव चोरगे चार दिवसांपासून बेपत्ता, नॅनो कारसह घरातून निघाल्यानंतर संपर्क तुटला

लांजा शहरातील साई समर्थ रेसिडन्सी येथील ४२ वर्षीय वैभव चंद्रकांत चोरगे हे गेल्या चार दिवसांपासून…

रत्नागिरी : भांडण सोडवायला गेला अन्‌ जीवावर बेतलं! पालीत बिअरच्या बाटलीने तरुणावर जीवघेणा हल्ला

रत्नागिरी : भांडण सोडवायला गेला अन्‌ जीवावर बेतलं! पालीत बिअरच्या बाटलीने तरुणावर जीवघेणा हल्ला

रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाली (मराठवाडी) येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर जुन्या रागातून काचेच्या…

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील अवैध पार्किंगमुळे अपघातांचा धोका, भाजप नेते वैभव खेडेकर यांचा खेड पोलिसांना निवेदन

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील अवैध पार्किंगमुळे अपघातांचा धोका, भाजप नेते वैभव खेडेकर यांचा खेड पोलिसांना निवेदन

मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ वर कशेडी बोगदा ते चिपळूण दरम्यान महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अवजड…

खेड : नातूनगर येथील भीषण अपघातात उपचारा दरम्यान चिमुरड्याचाही मृत्यू, परिसरात हळहळ

खेड : नातूनगर येथील भीषण अपघातात उपचारा दरम्यान चिमुरड्याचाही मृत्यू, परिसरात हळहळ

मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर बस थांब्यानजीक उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला झायलो कारने मागून जोरदार धडक…

चिपळूण : बहिणीसोबत गावी येत असताना धावत्या रेल्वेतून पडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

चिपळूण : बहिणीसोबत गावी येत असताना धावत्या रेल्वेतून पडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

चिपळूण : मुंबईहून आपल्या बहिणीसोबत कोकणातील गावी येत असताना धावत्या रेल्वेतून अचानक तोल जाऊन खाली…

दापोली : 12 वर्षीय अलोक मोरे बेपत्ता, कुटुंबीयांची शोधासाठी मदतीचे आवाहन

दापोली : 12 वर्षीय अलोक मोरे बेपत्ता, कुटुंबीयांची शोधासाठी मदतीचे आवाहन

दापोली येथील अलोक मोरे हा १२ वर्षीय मुलगा शुक्रवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी सकाळपासून…

BIG  NEWS – डोक्यात बाटली फोडली, गाडीवर दगड, मारहाण, शिवीगाळ, दापोलीत आमची दहशत, म्हणत तिघांवर जीवघेणा गंभीर हल्ला

BIG NEWS – डोक्यात बाटली फोडली, गाडीवर दगड, मारहाण, शिवीगाळ, दापोलीत आमची दहशत, म्हणत तिघांवर जीवघेणा गंभीर हल्ला

तुम्ह्यला इथे कोण वाचवायला येणार नाहीआपल्या दापोलीचा बिहार झालाय का ? डोक्यात 12 टाके पडलेदापोलीत…

रत्नागिरी : राखणेच्या मानाच्या ताटावरून वादातून ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू; ओझरवाडी परिसरात खळबळ

रत्नागिरी : राखणेच्या मानाच्या ताटावरून वादातून ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू; ओझरवाडी परिसरात खळबळ

रत्नागिरी शहरातील ओझरवाडी परिसरात घडलेल्या वादातून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यशवंत कृष्णा…

रत्नागिरीत दुर्दैवी घटना, कुकरमधील गरम डाळ अंगावर उडून 23 वर्षीय तरुणीचा उपचारापूर्वी मृत्यू

रत्नागिरीत दुर्दैवी घटना, कुकरमधील गरम डाळ अंगावर उडून 23 वर्षीय तरुणीचा उपचारापूर्वी मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील बोरभाटले-नाखरे परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत २३ वर्षीय तरुणीचा गंभीर भाजल्याने मृत्यू झाला आहे….

No More Posts Available.

No more pages to load.