मंडणगड कादवण येथे घरात घुसून एका २७ वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने मारहाण केल्याची…
Kokan katta news
रत्नागिरीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू
रत्नागिरी शहर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात…
लांजा : उड्डाणपुलावर भरधाव मोटारीच्या धडकेत महामार्ग मजुराचा जागीच मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहर उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुराला भरधाव महिंद्रा कारने जोरदार…
लांजा : एसटी चालकाचा प्रामाणिकपणा, सात लाखांचे दागिने प्रवाशाला सुखरूप परतलांजा-कल्याण प्रवासादरम्यान बसमध्ये राहिली मौल्यवान दागिन्यांची बॅग, गणेशोत्सवाच्या गर्दीतही चालकाने जपली माणुसकी
लांजा ते कल्याण प्रवासादरम्यान सुमारे सात लाख रुपये किमतीचे मौल्यवान दागिने असलेली बॅग एसटी बसमध्येच…
चिपळूण : चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, पोट फुगल्याने उपचारासाठी नेत असताना प्रकृती बिघडली
पोटात गॅसचा त्रास होत असल्याने उपचार घेणाऱ्या चार वर्षे पाच महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारासाठी नेत असताना…
दापोलीत स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरीदापोली, खेड, मंडणगडचा समावेश, उत्तर रत्नागिरीतील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली
दापोली : उत्तर रत्नागिरीतील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागली असून, दापोली येथे स्वतंत्र…
खेड : तालुक्यात 76 वर्षीय वृद्धाची आत्महत्या, आजारपण आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून टोकाचे पाऊल
खेड तालुक्यातील कळंबणी-थोरेवाडी येथे ७६ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घराच्या पडवीतील लोखंडी खांबाला दोरीच्या सहाय्याने…
खेड : लोटे-पटवर्धन परिसरात कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, मटका जुगाराचे आकडे लिहिलेल्या पावती पुस्तकासह मुद्देमाल जप्त
खेड तालुक्यातील लोटे-पटवर्धन परिसरात कल्याण मटका जुगार सुरू असल्याची कारवाई खेड पोलिसांनी केली. रुक्मिणी निवास…
संगमेश्वर : पालकर फाऊंडेशनच्या काउंटरमधून 50 हजार 200 रुपयांची चोरी
संगमेश्वर तालुक्यातील विघ्नवली माळवाडी येथील पालकर फाऊंडेशनमध्ये जमा असलेल्या रोकडीतून ५० हजार २०० रुपये चोरीला…
चिपळूण : खेर्डी एमआयडीसीत पहाटे संशयास्पद हालचाल, 21 वर्षीय तरुणाकडून तांब्याच्या तारा जप्त
चिपळूण तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी परिसरात पहाटेच्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या २१ वर्षीय तरुणाकडून १ किलो ८००…
No More Posts Available.
No more pages to load.
