Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत
खेड : घरात घुसून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला, दहा जणांविरोधात खेड पोलिसांत गुन्हा

खेड : घरात घुसून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला, दहा जणांविरोधात खेड पोलिसांत गुन्हा

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कशेडी सुतारवाडी येथे घरात घुसून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना…

खेड : गेल्या 18 तासांपासून जगबुडी नदीत वाहून गेलेल्या कंटेनर चालक बेपत्ता, जगबुडी नदीतील शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू

खेड : गेल्या 18 तासांपासून जगबुडी नदीत वाहून गेलेल्या कंटेनर चालक बेपत्ता, जगबुडी नदीतील शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदी पुलावरून काल (२२ जुलै) सायंकाळी सुमारे…

दापोली : साखळोलीत ‘एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन’ प्रात्यक्षिक, कृषी संगिनी समूहाच्या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली : साखळोलीत ‘एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन’ प्रात्यक्षिक, कृषी संगिनी समूहाच्या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली | प्रतिनिधी (सागर गोवळे): ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी संगिनी समूहाच्या वतीने साखळोली नं….

दापोली : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रामराजे महाविद्यालयात स्वच्छता अभियान, बँकिंग करिअरवर मार्गदर्शन

दापोली : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रामराजे महाविद्यालयात स्वच्छता अभियान, बँकिंग करिअरवर मार्गदर्शन

दापोली तालुक्यातील रामराजे महाविद्यालय, दापोली आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी…

रत्नागिरी : दुचाकीच्या पैशांच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल

रत्नागिरी : दुचाकीच्या पैशांच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आलीआहे. दुचाकी खरेदीसाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या…

रत्नागिरी : एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड बदलून महिलेची 57,700 रुपयांची फसवणूक, रत्नागिरीत गुन्हा दाखल

रत्नागिरी : एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड बदलून महिलेची 57,700 रुपयांची फसवणूक, रत्नागिरीत गुन्हा दाखल

रत्नागिरी : एटीएम केंद्रात मदत करण्याच्या बहाण्याने एका महिलेचे एटीएम कार्ड बदलून तिच्या बँक खात्यातून…

मराठी युवा उद्योजक रूपेश कोलते यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार

मराठी युवा उद्योजक रूपेश कोलते यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार

शिव स्वराज्य फाउंडेशनच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी युवा उद्योजक तथा ‘श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर’चे…

चिपळूण : पैशांच्या वादातून वृद्ध महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न, चिपळूण तालुक्यातील धक्कादायक घटना

चिपळूण : पैशांच्या वादातून वृद्ध महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न, चिपळूण तालुक्यातील धक्कादायक घटना

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पैशांच्या वादातून ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा दोरीने गळा आवळून खून करण्याचा…

दापोली : साफसफाई करताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

दापोली : साफसफाई करताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

दापोली तालुक्यातील आडे कोळीवाडा येथे सार्वजनिक सभागृहाची साफसफाई सुरू असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका ३८…

दापोली : महिला सुरक्षा आणि सायबर जनजागृती अभियानाला सुरुवात , गावोगावी आणि शाळांमध्ये पोलिसांचे मार्गदर्शन

दापोली : महिला सुरक्षा आणि सायबर जनजागृती अभियानाला सुरुवात , गावोगावी आणि शाळांमध्ये पोलिसांचे मार्गदर्शन

दापोली तालुक्यात महिलांवरील वाढत्या अत्याचार, विनयभंगाच्या घटना तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर दापोली पोलिसांनी व्यापक…

No More Posts Available.

No more pages to load.