राजापूर तालुक्यातील सौंदळ मुसलमानवाडी येथून ३० वर्षीय महिला घरातील कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना…
रत्नागिरी
मंडणगड : आंबेत पुलाला बार्जची धडक होऊन महिना उलटला, अवजड वाहतूक अद्याप बंदच, स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती, तरी निर्णय रखडला; प्रवासी, वाहनधारक आणि व्यापाऱ्यांचा प्रशासनाला सवाल
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला बार्जची धडक बसून एक महिना उलटला, तरी…
रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेलची संयुक्त बैठक
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी पोलीस दलामार्फत ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम…
दापोली : ई-शिवाई बस कर्मचाऱ्याला धमकी दिल्या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल, तक्रार दाभोळ पोलिसांकडे वर्ग
दापोली एसटी आगारातील ई-शिवाई इलेक्ट्रिक बसच्या ड्युटी आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला फोन करून धमकी दिल्याच्या…
दाभोळ : खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराप्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीचे नुकसान, मंत्री नितेश राणे यांचे यंत्रणांना निर्देश
रत्नागिरी : दाभोळ खाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच लोटे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित…
मंडणगड : अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांचा AI चा आधार
मंडणगड तालुक्यातील जिपोळे आणि उमरोली जेट्टीदरम्यान सावित्री नदी व बाणकोट खाडीच्या पात्रातील खाजन परिसरात ९…
दापोली : रामराजे महाविद्यालयात क्रांती दिनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा उत्साहात
डिस्टिंक्टीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रामराजे ज्यु. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्समध्ये क्रांती दिनानिमित्त देशभक्तीमय वातावरणात…
चिपळूण : दोन अवजड ट्रेलरवर पोलिसांची कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल
चिपळूण : राष्ट्रीय महामार्गावरून अवजड व ओव्हर डायमेन्शनल माल वाहतूक करताना शासनाच्या परवानगीतील अटी-शर्तींचे उल्लंघन…
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खवटी रेल्वे ब्रिज येथे दुचाकीचा अपघात, दोघे जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खवटी रेल्वे ब्रिज परिसरात दुचाकीचा अपघात होऊन दोन जण जखमी झाल्याची…
राजापूर : सामाईक जमिनीच्या वादातून दोन भावांच्या कुटुंबांत मारामारी, कोयतीने मारहाणीचे परस्पर आरोप
राजापूर तालुक्यातील विलये-मिराशीवाडी येथे सामाईक जमिनीच्या वापरावरून दोन भावांच्या कुटुंबांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत…
No More Posts Available.
No more pages to load.
