Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या आंदोलनातील 20 वर्षे जुन्या गुन्ह्यात रामदास कदम, नितीन बानगुडे पाटील निर्दोष

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या आंदोलनातील 20 वर्षे जुन्या गुन्ह्यात रामदास कदम, नितीन बानगुडे पाटील निर्दोष

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २००६ साली दाखल करण्यात आलेल्या प्रक्षोभक भाषणाच्या गुन्ह्यात शिवसेनेचे नेते…

दापोली : प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांचा शिवसेना शहरप्रमुख पदाचा अखेर राजीनामा रेळेकर यांना कथित ऑडिओ क्लिप भोवली

दापोली : प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांचा शिवसेना शहरप्रमुख पदाचा अखेर राजीनामा रेळेकर यांना कथित ऑडिओ क्लिप भोवली

दापोलीच्या राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला आता मोठे राजकीय…

मंडणगड : बसस्थानकात अस्वच्छतेचे साम्राज्य, प्रवाशांच्या सुविधांकडे एसटी महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष

मंडणगड : बसस्थानकात अस्वच्छतेचे साम्राज्य, प्रवाशांच्या सुविधांकडे एसटी महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष

मंडणगड शहरातील एसटी बसस्थानकाची सध्या अतिशय बिकट अवस्था झाली असून, बसस्थानक परिसरात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांमधून…

खेड बसस्थानक मद्यपीकडून महिलेची छेडछाड, पोलिसांनी घेतले ताब्यात

खेड बसस्थानक मद्यपीकडून महिलेची छेडछाड, पोलिसांनी घेतले ताब्यात

खेड शहरातील एसटी बसस्थानक पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी एसटी…

खेड : रत्नागिरी जिल्हा पोलिसांची धडक कारवाई, केबल चोरी प्रकरणातील आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात

खेड : रत्नागिरी जिल्हा पोलिसांची धडक कारवाई, केबल चोरी प्रकरणातील आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात

खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या केबल चोरीच्या गुन्ह्याचा खेड पोलिसांनी छडा लावत आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील…

रत्नागिरी : मिरजोळेत गावठी हातभट्टीवर पोलिसांची धडक कारवाई 67 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : मिरजोळेत गावठी हातभट्टीवर पोलिसांची धडक कारवाई 67 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी शहर पोलिसांनी मिरजोळे येथील पाटीलवाडी नदीकिनारी जंगलमय आणि झाडीझुडपांच्या भागात कारवाई करत गावठी हातभट्टीची…

दापोलीत घरफोडी 7.9 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

दापोलीत घरफोडी 7.9 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

दापोली तालुक्यातील पालगड-कातळवाडी येथे घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या किचनच्या…

मंडणगड : आंबेत पुलावरून 20 टन वजनापर्यंतची वाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील 20 किमी प्रतितास वेगमर्यादा, प्रशासकीय आदेश जारी

मंडणगड : आंबेत पुलावरून 20 टन वजनापर्यंतची वाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील 20 किमी प्रतितास वेगमर्यादा, प्रशासकीय आदेश जारी

मंडणगड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलावरून वाहतूक पूर्ववत करण्याचा मार्ग अखेर मोकळा…

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या जाहीर, मात्र रत्नागिरीपुढे गाड्या का नाहीत? सावंतवाडी टर्मिनससाठी कोकणवासीयांची PMOकडे ऑनलाइन तक्रार मोहीम

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या जाहीर, मात्र रत्नागिरीपुढे गाड्या का नाहीत? सावंतवाडी टर्मिनससाठी कोकणवासीयांची PMOकडे ऑनलाइन तक्रार मोहीम

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या जाहीर केल्या जात असल्या, तरी…

No More Posts Available.

No more pages to load.