Breaking News
चिपळूण : झाडावरून पडून जखमी झालेल्या चिपळुणातील 60 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू चिपळूण : सावर्डेतील मंगल कार्यालयातून 1 लाख 87 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला, लग्नसोहळ्यात चोरट्यांचा डाव! चिपळूण : 38 वर्षीय तरुणाचा खोलीत मृतदेह आढळला, दोन दिवसांपासून होता घरातच रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरीचा देशात डंका, देशात पटकावला तिसरा क्रमांक, स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीची दमदार कामगिरी रत्नागिरी : स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात पती सुकांतसह नोकराचा जामीन अर्ज फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय, चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात
रत्नागिरी : एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड बदलून महिलेची 57,700 रुपयांची फसवणूक, रत्नागिरीत गुन्हा दाखल

रत्नागिरी : एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड बदलून महिलेची 57,700 रुपयांची फसवणूक, रत्नागिरीत गुन्हा दाखल

रत्नागिरी : एटीएम केंद्रात मदत करण्याच्या बहाण्याने एका महिलेचे एटीएम कार्ड बदलून तिच्या बँक खात्यातून…

संगमेश्वर : आंबा घाटात अज्ञात वाहनाची धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरू

संगमेश्वर : आंबा घाटात अज्ञात वाहनाची धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरू

संगमेश्वर तालुक्यातील मिऱ्या–नागपूर महामार्गावरील आंबा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

राजापुरात शासकीय योजनेच्या नावाखाली महिलेची 12 हजारांची फसवणूक, घरघंटी देऊन भामटा पसार

राजापुरात शासकीय योजनेच्या नावाखाली महिलेची 12 हजारांची फसवणूक, घरघंटी देऊन भामटा पसार

राजापूर तालुक्यात शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल १२ हजार रुपयांची…

चिपळूण : ओखा एक्स्प्रेसची धडक बसून खेड तालुक्यातील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चिपळूण : ओखा एक्स्प्रेसची धडक बसून खेड तालुक्यातील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते परिसरात रेल्वे अपघातात खेड तालुक्यातील ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी…

दाभोळ अत्याचार प्रकरण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयित आरोपीला 13 जुलैपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी

दाभोळ अत्याचार प्रकरण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयित आरोपीला 13 जुलैपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाने संपूर्ण…

राजापुरात पुरसदृश्य परिस्थिती , जवाहर चौक पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

राजापुरात पुरसदृश्य परिस्थिती , जवाहर चौक पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना मोठा पूर आला आहे. रविवारी सकाळी पुराचे…

मंडणगड : तुळशी घाटात दरड कोसळली, दोन्ही बाजूंची वाहतूक बंद, वाहनचालकांना सावधगिरीचे आवाहन

मंडणगड : तुळशी घाटात दरड कोसळली, दोन्ही बाजूंची वाहतूक बंद, वाहनचालकांना सावधगिरीचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता घाटमार्गांनाही बसू लागला आहे. मंडणगड तालुक्यातील तुळशी…

रत्नागिरी : आंबा घाटात दगड कोसळला, पोलिसांसह तासगावच्या तरुणांच्या धाडसी मदतीने टळली मोठी दुर्घटना

रत्नागिरी : आंबा घाटात दगड कोसळला, पोलिसांसह तासगावच्या तरुणांच्या धाडसी मदतीने टळली मोठी दुर्घटना

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. घाटातील गणेश मंदिर परिसरात डोंगरावरून…

दापोली : लायन्स क्लब दापोलीच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद बेर्डे, सेवाभावी कार्याला मिळणार नवी दिशा

दापोली : लायन्स क्लब दापोलीच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद बेर्डे, सेवाभावी कार्याला मिळणार नवी दिशा

गुरुप्रसाद प्रकाश बेर्डे यांची लायन्स क्लब दापोलीच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली…

दाभोळच्या जि.प. कन्या शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव, चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत

दाभोळच्या जि.प. कन्या शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव, चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जि.प. कन्या शाळा, दाभोळ येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा…

No More Posts Available.

No more pages to load.