Breaking News
चिपळूण : झाडावरून पडून जखमी झालेल्या चिपळुणातील 60 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू चिपळूण : सावर्डेतील मंगल कार्यालयातून 1 लाख 87 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला, लग्नसोहळ्यात चोरट्यांचा डाव! चिपळूण : 38 वर्षीय तरुणाचा खोलीत मृतदेह आढळला, दोन दिवसांपासून होता घरातच रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरीचा देशात डंका, देशात पटकावला तिसरा क्रमांक, स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीची दमदार कामगिरी रत्नागिरी : स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात पती सुकांतसह नोकराचा जामीन अर्ज फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय, चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात
दापोली : ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी दोन तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन

दापोली : ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी दोन तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन

दापोली तालुक्यात कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टाच्या वतीने यंदाही रक्षाबंधनानिमित्त ‘एक राखी जवानांसाठी’…

खेडमध्ये 16 वर्षीय तरुणीचा झोपेतच मृत्यू, मध्यरात्री नातेवाईकांची धावपळ

खेडमध्ये 16 वर्षीय तरुणीचा झोपेतच मृत्यू, मध्यरात्री नातेवाईकांची धावपळ

खेड तालुक्यातील तळे मांडवे येथे १६ वर्षीय युवतीचा झोपेतच अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक…

चिपळूण : डॉ. कांचन मदार निलंबित, लाच प्रकरणी आरोग्य विभागाची कारवाई

चिपळूण : डॉ. कांचन मदार निलंबित, लाच प्रकरणी आरोग्य विभागाची कारवाई

चिपळूण कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार यांना लाच प्रकरणात निलंबित करण्यात…

चिपळूण : सावर्डेचे मंडळ अधिकारी अनिल जाधव पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, महसूल विभागात खळबळ

चिपळूण : सावर्डेचे मंडळ अधिकारी अनिल जाधव पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, महसूल विभागात खळबळ

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल जाधव याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत…

रत्नागिरी : धनावडेवाडी बंधाऱ्यात 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : धनावडेवाडी बंधाऱ्यात 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात पोहताना १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना…

चिपळूण : ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत चिपळूण पोलिसांची कारवाई; 530 ग्रॅम गांजासह एक जण ताब्यात

चिपळूण : ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत चिपळूण पोलिसांची कारवाई; 530 ग्रॅम गांजासह एक जण ताब्यात

रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ विशेष मोहिमेअंतर्गत चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई करत…

गुहागर : आदर्श सरपंच अमिषा गमरे यांना ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान’ पुरस्कार जाहीर

गुहागर : आदर्श सरपंच अमिषा गमरे यांना ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान’ पुरस्कार जाहीर

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रुप ग्रामपंचायत मुंढर-कातकिरीच्या सरपंच अमिषा अजित गमरे यांच्या उल्लेखनीय व लोकाभिमुख कार्याची…

रत्नागिरी : न्यायालयात साक्ष दिल्याच्या रागातून कुटुंबावर कथित जीवघेणा हल्ला, 51 जणांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

रत्नागिरी : न्यायालयात साक्ष दिल्याच्या रागातून कुटुंबावर कथित जीवघेणा हल्ला, 51 जणांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील खारवीवाडा परिसरात न्यायालयीन खटल्यात आरोपींविरोधात साक्ष दिल्याचा राग मनात धरून एका…

राजापूर : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 28 वर्षीय नराधमाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

राजापूर : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 28 वर्षीय नराधमाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

राजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पॉस्को अंतर्गत…

No More Posts Available.

No more pages to load.