Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
दापोलीत घरफोडी 7.9 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

दापोलीत घरफोडी 7.9 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

दापोली तालुक्यातील पालगड-कातळवाडी येथे घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या किचनच्या…

दापोली : रामराजे महाविद्यालयात क्रांती दिनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा उत्साहात

दापोली : रामराजे महाविद्यालयात क्रांती दिनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा उत्साहात

डिस्टिंक्टीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रामराजे ज्यु. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्समध्ये क्रांती दिनानिमित्त देशभक्तीमय वातावरणात…

दापोली : श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिरसोली-शिर्सेश्वर येथे विविध समाजोपयोगी उपक्रम

दापोली : श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिरसोली-शिर्सेश्वर येथे विविध समाजोपयोगी उपक्रम

श्री स्वराज्य प्रतिष्ठान, दापोलीच्या वतीने शिरसोली-शिर्सेश्वर येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानचा…

दापोली : नगरपंचायतीत क्रांतीस्तंभाला अभिवादन, क्रांतीदिन उत्साहात साजरा

दापोली : नगरपंचायतीत क्रांतीस्तंभाला अभिवादन, क्रांतीदिन उत्साहात साजरा

९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून दापोली नगरपंचायतीच्या प्रांगणातील क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला….

दापोली : अडखळ येथे डंपर पलटी, डंपर अंगावर पडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू, डंपर रेती की खडीचा अनेक प्रश्न अनुत्तरित

दापोली : अडखळ येथे डंपर पलटी, डंपर अंगावर पडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू, डंपर रेती की खडीचा अनेक प्रश्न अनुत्तरित

दापोली तालुक्यातील अडखळ येथील बौद्धवाडी परिसरात गुरुवारी (६ ऑगस्ट) पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या…

दापोली : साठवणुकीतील धान्यावरील किडींच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दापोली : साठवणुकीतील धान्यावरील किडींच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत…

दापोली : 5 लोकहिताच्या प्रश्नांसाठी 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम (भाऊ) इदाते यांचा इशारा, प्रशासनाला निवेदन

दापोली : 5 लोकहिताच्या प्रश्नांसाठी 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम (भाऊ) इदाते यांचा इशारा, प्रशासनाला निवेदन

दापोली तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी पंचायत…

No More Posts Available.

No more pages to load.