Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू
रत्नागिरी : दापोली, लांजा आणि राजापूर येथे दारूबंदी कायद्यांतर्गत तीन कारवाया, तिघांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी : दापोली, लांजा आणि राजापूर येथे दारूबंदी कायद्यांतर्गत तीन कारवाया, तिघांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यसेवन आणि विनापरवाना हातभट्टी दारूविरोधात पोलिसांनी कारवाई केली. लांजा, दापोली आणि राजापूर…

रत्नागिरी : गणपतीपुळे मंदिरात भाविकांसाठी आता ‘ड्रेस कोड’ लागू
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

रत्नागिरी : गणपतीपुळे मंदिरात भाविकांसाठी आता ‘ड्रेस कोड’ लागू

कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारी २०२७पासून वस्त्रसंहिता बंधनकारक करण्यात आली…

खेड : कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, दुचाकीसह 69 हजारांचा मुद्देमाल जप्त

खेड : कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, दुचाकीसह 69 हजारांचा मुद्देमाल जप्त

खेड तालुक्यातील खोपी फाटा परिसरात सुरू असलेल्या कथित कल्याण मटका जुगारावर खेड पोलिसांनी कारवाई केली….

चिपळूण : सार्वजनिक रस्त्यावर वाहने लावून अडथळा, तीन चालकांवर गुन्हे

चिपळूण : सार्वजनिक रस्त्यावर वाहने लावून अडथळा, तीन चालकांवर गुन्हे

चिपळूण येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल तसेच पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा…

मंडणगडमध्ये राष्ट्रवादीचे गटनेते आणि नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, काही दिवसांतच भाजपकडून पुन्हा शिवसेनेकडे

मंडणगडमध्ये राष्ट्रवादीचे गटनेते आणि नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, काही दिवसांतच भाजपकडून पुन्हा शिवसेनेकडे

मंडणगड नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक सुभाष सापटे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना…

संगमेश्वर : नांदळजमधील सुखाई देवी मंदिराच्या स्टेजवर 52 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

संगमेश्वर : नांदळजमधील सुखाई देवी मंदिराच्या स्टेजवर 52 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

संगमेश्वर तालुक्यातील नांदळज गावातील श्री सुखाई देवी मंदिर परिसरातील कार्यक्रमाच्या स्टेजवर ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह…

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीचा अपघात, दोघे तरुण जखमी

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीचा अपघात, दोघे तरुण जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेड बुद्रुक येथे दुचाकी चालकाच्या डोळ्यावर अचानक झापड आल्याने नियंत्रण सुटून दुचाकी…

रत्नागिरी : काचा फोडल्या आणि चारचाकी पेटवली, आठवडा बाजार परिसरातील घटना

रत्नागिरी : काचा फोडल्या आणि चारचाकी पेटवली, आठवडा बाजार परिसरातील घटना

रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात पहाटेच्या सुमारास उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला अज्ञात इसमाने आग…

लांजा : प्रभानवल्लीच्या बल्लाळ गणेश मंदिरातून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा भेट देण्याच्या महाउपक्रमाचा शुभारंभ

लांजा : प्रभानवल्लीच्या बल्लाळ गणेश मंदिरातून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा भेट देण्याच्या महाउपक्रमाचा शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि इतिहासाचा जागर व्हावा, तसेच मंदिरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा असाव्यात,…

चिपळूण : असुर्डे बोगद्यात रेल्वेची धडक, रुळाशेजारी बसलेल्या 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चिपळूण : असुर्डे बोगद्यात रेल्वेची धडक, रुळाशेजारी बसलेल्या 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

कोकण रेल्वे मार्गावरील असुर्डे बोगद्यात रेल्वे रुळाच्या बाजूला बसलेल्या ४१ वर्षीय प्रौढाला हॉलिडे स्पेशल रेल्वेची…

No More Posts Available.

No more pages to load.