संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथे लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणावर रानगव्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती….
kokan kattalive
रत्नागिरी : भूमी अभिलेखाची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी 22 सप्टेंबरला महसूल लोकअदालत, जमिनीच्या वादांवर सामोपचाराचा मार्ग
भूमी अभिलेख विभागाशी संबंधित अर्धन्यायिक स्वरूपाची प्रलंबित अपील प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात २२…
रत्नागिरी : पती-पत्नीचा वाद मिटवायला आले, रागातून गाडी पेटवली, 1.50 लाखांचे नुकसान, संशयिताविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी येथे पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या व्यक्तींच्या कुझर गाडीला आग लावल्याची धक्कादायक घटना…
चिपळूण : परशुराम घाटात भरधाव ट्रेलर पलटी 29 वर्षीय चालकाचा मृत्यू
चिपळूण येथे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सावर्डा धबधब्याजवळील धोकादायक वळणावर भरधाव ट्रेलर पलटी होऊन झालेल्या…
SSC And HSC Board Exam 2027 राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, संपूर्ण वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱया इयत्ता दहावी…
रत्नागिरी : लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीशी शारीरिक संबंध, नंतर विवाहास नकार, संशयिताला 3 दिवसांची पोलीस कोठडी
विवाहाचे आश्वासन देत तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नास नकार दिल्याचा आरोप असलेल्या साहिल प्रवीण…
दापोली: बहुविकलांग मुलांसाठी समर्पित सहा महिलांचा जेसीआय दापोलीकडून सन्मान, ‘Salute the Silent Stars’ उपक्रमातून जेसीआय सप्ताहाचा समारोप
बहुविकलांग आणि गतिमंद मुलांच्या शिक्षण, संगोपन आणि पुनर्वसनासाठी आपले आयुष्य समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सहा…
रत्नागिरी : 27 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे-मळगाव येथून २७ वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रफुल्ल…
देवरुख : सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी बँक खात्याचा वापर, खातेदारासह दोघांवर गुन्हा
ऑनलाइन सायबर फसवणुकीच्या प्रकरणातील रक्कम स्वीकारण्यासाठी स्वतःच्या बँक खात्याचा वापर केल्याचा प्रकार समोर आला असून,…
दापोली : वणौशी येथे कीटकनाशकांच्या सुरक्षित हाताळणीबाबत प्रात्यक्षिक
प्रतिनिधी:सागर गोवळे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE)…
No More Posts Available.
No more pages to load.
