खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे एका पडीक जागेत अज्ञात व्यक्तीने निष्काळजीपणे ठेवलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट…
Kokan katta news
दापोली : टेटवलीत 1200 फळझाडांच्या कलमांचे आणि हळद बियाणांचे मोफत वाटपदुर्गामाता सेवा प्रतिष्ठान व अक्षय प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम, 31 मे रोजी गावदेवी मंदिरात भव्य कार्यक्रम
पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने दुर्गामाता सेवा प्रतिष्ठान, टेटवली आणि अक्षय…
रत्नागिरी : मासेमारी बोटीवर काम करताना ड्रिल पाना छातीत घुसून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी येथे मासेमारी बोटीवर सुतारकाम करत असताना बोटीला छिद्र पाडण्यासाठी वापरण्यात येणारा ड्रिल पाना अचानक…
संगमेश्वर : गुटखा तस्करीचा पर्दाफाश, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा बेत वाहनाच्या तांत्रिक बिघाडामुळे उधळला गेला….
खेड : रेल्वे स्टेशन नूतनीकरणातील त्रुटी पुन्हा उघड, वादळी पावसात पत्रे उडाली
खेड रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण कामातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित…
दापोली : आयुष्यभराची साथ अखेरपर्यंत कायम! वृद्ध दाम्पत्याचे अवघ्या दोन तासांच्या अंतराने एकाच दिवशी निधन
दापोली तालुक्यातील बुरोंडी महामाई नगर येथे एका वृद्ध दाम्पत्याचे अवघ्या दोन तासांच्या अंतराने निधन झाल्याची…
दापोली : हर्णै मारहाण प्रकरणी 5 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी, आणखी २ आरोपी अटकेत
दापोली तालुक्यातील हर्णे येथील भुईकोट गोवा किल्ला परिसरात झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत ५…
राजापूर : मांडरुळ गणेशवाडीत लाकडी बांबू आणि पाईपने हल्ला, महिलांसह चौघे गंभीर जखमी
राजापूर तालुक्यातील मांडरुळ गणेशवाडी येथे आईच्या मालकीच्या जागेच्या वारस हक्काच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांना बेदम…
रत्नागिरी : लग्नाच्या आमिषाने लाखोंची लूट, ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा पर्दाफाश
मंगळवेढा तालुक्यात लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढत असल्याचे पुन्हा…
राजापूर : 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या; कौटुंबिक वादानंतर टोकाचे पाऊल
राजापूर तालुक्यातील कोदवली मांडवकर खालचीवाडी येथे एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी…
No More Posts Available.
No more pages to load.
