Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू
दापोली : ध्वनी प्रदूषण, वाहतुकीतील अडथळे आणि POP मूर्तींबाबत सकल हिंदू परिवाराचे दापोली पोलिसांना निवेदन

दापोली : ध्वनी प्रदूषण, वाहतुकीतील अडथळे आणि POP मूर्तींबाबत सकल हिंदू परिवाराचे दापोली पोलिसांना निवेदन

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच वर्षभर साजऱ्या होणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाला आळा…

दापोली : रामराजेची रानभाजी चवीसोबत आरोग्याची हमी, ‘रानमाया 2026’मध्ये 45 हून अधिक रानभाज्यांपासून तयार केलेल्या नावीन्यपूर्ण पदार्थांचे अनोखे प्रदर्शन

दापोली : रामराजेची रानभाजी चवीसोबत आरोग्याची हमी, ‘रानमाया 2026’मध्ये 45 हून अधिक रानभाज्यांपासून तयार केलेल्या नावीन्यपूर्ण पदार्थांचे अनोखे प्रदर्शन

कोकणच्या समृद्ध निसर्गपरंपरेत आढळणाऱ्या विविध रानभाज्यांचे महत्त्व, त्यातील पौष्टिकता आणि त्यापासून तयार करता येणाऱ्या नावीन्यपूर्ण…

चिपळूण : शाळेत शिकवताना शिक्षिकेला अचानक श्वास घेण्यास त्रास उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू

चिपळूण : शाळेत शिकवताना शिक्षिकेला अचानक श्वास घेण्यास त्रास उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू

चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील मेरीमाता स्कूलमध्ये वर्ग सुरू असताना अचानक श्वास घेण्यास त्रास झाल्याने ४२…

दापोली : आंजर्ले-हर्णे बायपासवर मोठा ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प, मोठ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

दापोली : आंजर्ले-हर्णे बायपासवर मोठा ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प, मोठ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

दापोली तालुक्यातील आंजर्ले-हर्णे बायपास रस्त्यावर मोठा ट्रक अडकल्याने आज, ११ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १०.३०…

दापोली : प्लास्टिकमुक्त दापोलीसाठी जेसीआय दापोलीचा पुढाकार 1800 हून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप, ‘प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार’चा संदेश

दापोली : प्लास्टिकमुक्त दापोलीसाठी जेसीआय दापोलीचा पुढाकार 1800 हून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप, ‘प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार’चा संदेश

पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ जनजागृतीपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून देण्यासाठी जेसीआय दापोलीने पुढाकार घेतला…

रत्नागिरी : एसटीच्या रत्नागिरी विभागात 436 जागांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती, 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

रत्नागिरी : एसटीच्या रत्नागिरी विभागात 436 जागांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती, 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागामार्फत विविध १२ कार्यशाळा व्यवसायातील अर्हताधारक उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी…

दाभोळमध्ये भटक्या कुत्र्यांचा एकाच महिलेला महिनाभरात दुसऱ्यांदा चावा

दाभोळमध्ये भटक्या कुत्र्यांचा एकाच महिलेला महिनाभरात दुसऱ्यांदा चावा

दाभोळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज,…

चिपळूण : अपरांत हॉस्पिटलमध्ये डॉ. मार्झिया अस्लम बिजले यांची फिजिओथेरपिस्ट म्हणून नियुक्ती

चिपळूण : अपरांत हॉस्पिटलमध्ये डॉ. मार्झिया अस्लम बिजले यांची फिजिओथेरपिस्ट म्हणून नियुक्ती

फिजिओथेरपी आणि पुनर्वसन उपचार क्षेत्रातील आधुनिक व रुग्णकेंद्रित सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने चिपळूण येथील…

No More Posts Available.

No more pages to load.