Breaking News
रत्नागिरी : पाली मराठवाडीत भरदिवसा घरफोडी, 6 लाख 8 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास दापोली : तीन दशकांच्या प्रबोधनात्मक लेखनाचा गौरव ! ज्येष्ठ लेखक माधव गव्हाणकर यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर परिवारातर्फे एक लाख रुपयांचा सन्मान, माधव गव्हाणकर यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल चिपळूण : तालुक्यातील खडपोली मोहल्ला नंबर 1 मध्ये विजेचा प्रश्न गंभीर; दोन वर्षांपासून थ्री-फेज वीजलाईनची प्रतीक्षा, महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न कायम रत्नागिरी : व्हॉट्सॲप पोस्टचा राग; रत्नागिरी एमआयडीसीत दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण, ‘पंचक्रोशी समाचार’ ग्रुपवरील पोस्टवरून वाद, कंपनीत घुसून मारहाण केल्याप्रकरणी चौघांसह अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल दापोली : आझाद मैदानात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तिघांविरोधात गुन्हे दाखल
दापोली : निसर्ग रेसीडेन्सीत भरवस्तीत घरफोडी, 4.85 लाखांचा ऐवज लंपास

दापोली : निसर्ग रेसीडेन्सीत भरवस्तीत घरफोडी, 4.85 लाखांचा ऐवज लंपास

दापोली तालुक्यातील गिम्हवणे भैरी मंदिर परिसरातील निसर्ग रेसीडेन्सीमध्ये भरवस्तीत घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे….

दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

दापोली पोलिसांनी १७ एप्रिल २०२०६ शुक्रवारी दुपारी बेकायदा देशी दारू व बिअरची वाहतूक करणाऱ्या वाहनावर…

खेड : मेहनत, जिद्द आणि यश, कोमल बुटालाची सुवर्ण कामगिरी, कोमल बुटाला दापोली विद्यापीठात अव्वल

खेड : मेहनत, जिद्द आणि यश, कोमल बुटालाची सुवर्ण कामगिरी, कोमल बुटाला दापोली विद्यापीठात अव्वल

जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर खेडमधील कोमल उल्हास बुटाला हिने शैक्षणिक क्षेत्रात भरीव…

दापोली : कोकण कृषी विद्यापीठाचा 44 वा पदवीदान समारंभ उत्साहात

दापोली : कोकण कृषी विद्यापीठाचा 44 वा पदवीदान समारंभ उत्साहात

दापोली Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth येथे आयोजित ४४ वा पदवीदान समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण…

दापोली : दहावी परीक्षेत अर्पण साळवेची झेप, सीबीएसई बोर्डात 98.80% गुण

दापोली : दहावी परीक्षेत अर्पण साळवेची झेप, सीबीएसई बोर्डात 98.80% गुण

दापोली तालुक्यातील जालगाव येथील विद्यार्थ्याने दहावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शैक्षणिक…

मंडणगड : आगाराची दापोली-खेड-चिपळूण मार्गे नांदेड बससेवा सुरू

मंडणगड : आगाराची दापोली-खेड-चिपळूण मार्गे नांदेड बससेवा सुरू

दापोली : मंडणगड आगाराची दापोली-खेड-चिपळूण मार्गे नांदेड अशी नवीन एसटी बस सेवा आजपासून सुरू करण्यात…

दापोली : सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा दहावी निकाल शंभर टक्के; उज्ज्वल परंपरा कायम

दापोली : सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा दहावी निकाल शंभर टक्के; उज्ज्वल परंपरा कायम

दापोली करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा शंभर टक्के…

दापोली : बोरिवली भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचा थरार, बोरिवली (आडीवाडी) येथे रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

दापोली : बोरिवली भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचा थरार, बोरिवली (आडीवाडी) येथे रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

बोरिवली (आडीवाडी) येथे क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्थानिक पातळीवरील खेळाडूंना आपले कौशल्य…

आंजर्ले : प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी, भक्तांमध्ये संताप

आंजर्ले : प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी, भक्तांमध्ये संताप

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी करत दानपेटी…

No More Posts Available.

No more pages to load.