Breaking News
राजापूर : 75 वर्षीय वृद्धाला लाकडाने मारहाण, राजेंद्र वालम विरोधात गुन्हा दाखल लांजा-दाभोळे मार्गावर पिकअपमधून दोन बैलांची वाहतूक, 2.71 लाखांचा मुद्देमाल जप्त रत्नागिरी : ‘एक लाख भरा, एक कोटी कर्ज घ्या’चे आमिष; 40 ते 45 नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप,1 टक्का व्याजदराचे आमिष; ऑनलाइन लाखो रुपयांची देवाणघेवाण लांजा : ‘आजी, पुढे सोडतो’ म्हणत दुचाकीवर बसवले; घराच्या गेटवर पोहोचताच ‘फोटो काढतो’ सांगून दागिने लंपास, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले चिपळूण : जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष आरोग्य शिबिर, अपरांत हॉस्पिटल येथे जागतिक हृदय दिनानिमित्त चिपळूणात 99 रुपयांत कार्डियाक रिस्क असेसमेंट शिबिर
लांज्यात खड्ड्यांमध्ये चिखल नांगरणी, युवा सेनेचे अनोखे आंदोलन

लांज्यात खड्ड्यांमध्ये चिखल नांगरणी, युवा सेनेचे अनोखे आंदोलन

लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने स्वातंत्र्यदिनी अनोखे…

संगमेश्वर : ‘गाव आपले, जबाबदारीही आपली’ म्हणत धामापूर-कुंभारखाणी खुर्द ग्रामस्थांचा स्वच्छता व विकासाचा संकल्प

संगमेश्वर : ‘गाव आपले, जबाबदारीही आपली’ म्हणत धामापूर-कुंभारखाणी खुर्द ग्रामस्थांचा स्वच्छता व विकासाचा संकल्प

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत संगमेश्वर तालुक्यातील धामापूर-कुंभारखाणी खुर्द पंचक्रोशीतील नऊ वाड्यांमधील ग्रामस्थांनी एकत्र येत गावाच्या…

खेड : नागपंचमी रंगभरण स्पर्धेत आरुष शेठने पटकावला प्रथम क्रमांक

खेड : नागपंचमी रंगभरण स्पर्धेत आरुष शेठने पटकावला प्रथम क्रमांक

खेड तालुक्यात नागपंचमीनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एल. पी. इंग्लिश स्कूल, खेड येथे रंगभरण स्पर्धेचे…

दापोली : वणौशी येथे ‘कृषिस्नेही’ गटातर्फे कृषी माहिती केंद्राचे आयोजन

दापोली : वणौशी येथे ‘कृषिस्नेही’ गटातर्फे कृषी माहिती केंद्राचे आयोजन

वणौशी तर्फ पंचनदी (प्रतिनिधी : सागर गोवळे) ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना आधुनिक, शास्त्रीय…

कोकण विभागात सर्वाधिक 7 हजार 496 वीजचोऱ्या उघड

कोकण विभागात सर्वाधिक 7 हजार 496 वीजचोऱ्या उघड

महावितरणने वीजचोरीविरोधात राज्यभरात धडक मोहीम सुरू केली असून, या मोहिमेत कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक ७…

संगमेश्वर : आंबा घाटातून एसटी वाहतूक पुन्हा सुरू, देवरुख-लातूर बस ओझरे खिंडीतून सुखरूप मार्गस्थ

संगमेश्वर : आंबा घाटातून एसटी वाहतूक पुन्हा सुरू, देवरुख-लातूर बस ओझरे खिंडीतून सुखरूप मार्गस्थ

रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्ता खचल्याने बंद करण्यात आलेली एसटी वाहतूक अखेर…

रत्नागिरी : 64 वर्षीय वृद्धाची परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या

रत्नागिरी : 64 वर्षीय वृद्धाची परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे-घारपूरेवाडी येथे मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. दीर्घकाळ आजारपणाचा त्रास सहन करणाऱ्या ६४…

दापोली : 40 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

दापोली : 40 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

दापोली शहरातील बौद्धवाडी येथे ४० वर्षीय व्यक्तीने घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी…

दापोली : सचिन गायकवाड यांची मनसेच्या रत्नागिरी जिल्हासचिवपदी फेरनियुक्ती

दापोली : सचिन गायकवाड यांची मनसेच्या रत्नागिरी जिल्हासचिवपदी फेरनियुक्ती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने…

देवरुख : आंबा घाटात गाडी अडवून 25 हजारांची लूट, दोन तासांत पाच आरोपी जेरबंद

देवरुख : आंबा घाटात गाडी अडवून 25 हजारांची लूट, दोन तासांत पाच आरोपी जेरबंद

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील दख्खन येथे बोलेरो गाडी अडवून चालकाला चाकूचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ…

No More Posts Available.

No more pages to load.