Breaking News
चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद
लांज्यात शेतजमिनीच्या वादातून प्रौढाला बेदम मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा

लांज्यात शेतजमिनीच्या वादातून प्रौढाला बेदम मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा

लांजा येथे शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५४ वर्षीय प्रौढाला कोयत्याच्या पाठीमागील भागाने मारहाण करत…

मंडणगड : बंद घर फोडून 2.18 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू

मंडणगड : बंद घर फोडून 2.18 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू

मंडणगड शहरातील भिंगळोली समर्थनगर परिसरात बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने कपाटातील लॉकर फोडून तब्बल…

दाभोळ : सागरी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान, विविध संस्था, शाळा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

दाभोळ : सागरी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान, विविध संस्था, शाळा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

दाभोळ येथे स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त दाभोळचा संदेश देत दाभोळ सागरी किनाऱ्यावर आज, ३ ऑक्टोबर…

राजापूर : रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर उपचारादरम्यान 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू

राजापूर : रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर उपचारादरम्यान 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू

राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडापेठ येथील ३५ वर्षीय प्रितम दिलीप शेट्ये यांचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात…

चिपळूण : 37 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात हळहळ

चिपळूण : 37 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात हळहळ

चिपळूण तालुक्यातील टेरव येथील वेतकोंडवाडी येथे ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…

चिपळूण-कराड महामार्गावर गुटख्याची मोठी कारवाई, 10.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण-कराड महामार्गावर गुटख्याची मोठी कारवाई, 10.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण तालुक्यातील अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेंतर्गत…

चिपळूण : वृद्ध महिलेचे घर भरदिवसा फोडले, तांब्या-पितळेची भांडी लंपास

चिपळूण : वृद्ध महिलेचे घर भरदिवसा फोडले, तांब्या-पितळेची भांडी लंपास

चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचे बंद घर फोडून तांब्या-पितळेसह स्टीलची सुमारे…

दापोली : महिलेचा सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू

दापोली : महिलेचा सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू

दापोली तालुक्यातील उन्हवरे-जाधववाडी येथे भांडी घासत असताना सर्पदंश झालेल्या ४९ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची…

No More Posts Available.

No more pages to load.