राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक संघटनेत मंडणगड तालुक्यातील साईराज विद्याधर सावंत यांची मंडणगड तालुका युवक अध्यक्षपदी…
कोकण
राजापुरात तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, सहा जणांवर गुन्हा
राजापूर शहरातील खडपेवाडी येथे विनापरवाना सुरू असलेल्या तीन पत्ती मटका जुगार अड्ड्यावर राजापूर पोलिसांनी शनिवारी…
दापोली : चिखलगाव बॉक्साईट प्रकल्प आणि भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांची धडक, चिखलगावातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग, तहसीलदार अर्चना बोंबे यांना निवेदन
दापोली तालुक्यात प्रस्तावित असलेल्या भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पासह चिखलगाव येथील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध…
दापोली : हर्णे–पीरतेंबी मोहल्ला बीचवर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ, ‘स्वच्छ हर्णे–सुंदर हर्णे’, ‘आपला समुद्र–आपली जबाबदारी’चा संदेश
हर्णे गावातील पीरतेंबी मोहल्ला बीच किनारा स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने रविवारच्या नियमित स्वच्छता मोहिमेचा…
गुहागर : दाभोळ खाडी किनारी जेटीजवळ गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा
दाभोळ खाडी किनारी नवानगर जेटीलगत असलेल्या प्रवासी पिकअप शेडमध्ये गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना…
चिपळूण : पहाटे अंधारात संशयास्पद हालचाली, चोरीच्या उद्देशाने दबा धरल्याचा संशय, तरुण पोलिसांच्या ताब्यात
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या वावरत असलेल्या एका परप्रांतीय मजुराला…
रायगड : ‘मी जीवन संपवतोय’, पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला, टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
ऐतिहासिक किल्ले रायगडावरून (Raigad Fort) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. “मी टकमक टोकावरून उडी…
संगमेश्वर : ‘तुम्हाला अटक करण्यासाठी पोलीस येत आहेत’; दिल्ली पोलीस कमिशनर असल्याचे भासवून एलआयसी एजंटची ₹94,900 ची फसवणूक
देवरूख येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण दिल्ली पोलीस कमिशनर असल्याचे भासवून एका…
रत्नागिरी : मिरकरवाडा जेटीवर अचानक बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या २० वर्षीय नेपाळी तरुणाचा उपचारापूर्वीच…
देवरूख : धामणीत चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न, सीसीटीव्हीत चोरटा कैद; ग्रामस्थांनी संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले,
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी पहाटे…
No More Posts Available.
No more pages to load.
