Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू
रत्नागिरी : दुःखद मांडवीच्या माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे निधन

रत्नागिरी : दुःखद मांडवीच्या माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे निधन

रत्नागिरी शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका. राजश्री बिपीन शिवलकर यांचे सोमवारी मध्यरात्री कोल्हापूर येथे उपचारादरम्यान…

चिपळूण : विषारी पदार्थ प्राशन केल्यानंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

चिपळूण : विषारी पदार्थ प्राशन केल्यानंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

चिपळूण तालुक्यातील ३० वर्षीय महिलेने गोळ्यांची पावडर व हिरव्या पेस्टसारखा पदार्थ प्राशन केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या…

दापोली : गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल, बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटपाचा आरोप

दापोली : गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल, बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटपाचा आरोप

दापोली तालुक्यातील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोली या संस्थेतील सन २०१८-१९ ते…

दापोली : मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड, चौघांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

दापोली : मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड, चौघांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

दापोली शहरातील केळस्कर नाक्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास मद्यसेवन करून सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरड करत गोंधळ घालणाऱ्या…

रत्नागिरी : जिल्ह्यात 28 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यात 28 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 14 ऑगस्ट 2026 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 28 ऑगस्ट…

रत्नागिरी : टेरेसवरील शेवाळ्यावरून पाय घसरला, 58 वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : टेरेसवरील शेवाळ्यावरून पाय घसरला, 58 वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी शहरातील एका बंगल्याच्या टेरेसची साफसफाई करत असताना शेवाळ्यावरून पाय घसरून खाली पडल्याने ५८ वर्षीय…

आंबोली : 22 वर्षीय महिला वनरक्षकाने गळफास घेत संपवले जीवन, आंबोली परिसरावर शोककळा

आंबोली : 22 वर्षीय महिला वनरक्षकाने गळफास घेत संपवले जीवन, आंबोली परिसरावर शोककळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली वन परिमंडळातील केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या २२ वर्षीय महिला वनकर्मचाऱ्याने…

चिपळुणात त्वचा आणि केसांच्या निदानासाठी अत्याधुनिक AI तंत्रज्ञान, स्प्रिंग क्लिनिकमध्ये अमेरिकन अॅनालायझर उपलब्ध

चिपळुणात त्वचा आणि केसांच्या निदानासाठी अत्याधुनिक AI तंत्रज्ञान, स्प्रिंग क्लिनिकमध्ये अमेरिकन अॅनालायझर उपलब्ध

चिपळूण येथे त्वचाविकार आणि कॉस्मेटोलॉजी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना चिपळुणातील स्प्रिंग स्किन अँड…

रत्नागिरी : गोळप नदीत बुडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, शाळेतून घरी आल्यानंतर पोहायला गेला अन् काळाने घात केला

रत्नागिरी : गोळप नदीत बुडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, शाळेतून घरी आल्यानंतर पोहायला गेला अन् काळाने घात केला

रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी,…

No More Posts Available.

No more pages to load.