Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू
मंडणगडमध्ये राष्ट्रवादीचे गटनेते आणि नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, काही दिवसांतच भाजपकडून पुन्हा शिवसेनेकडे

मंडणगडमध्ये राष्ट्रवादीचे गटनेते आणि नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, काही दिवसांतच भाजपकडून पुन्हा शिवसेनेकडे

मंडणगड नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक सुभाष सापटे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना…

संगमेश्वर : नांदळजमधील सुखाई देवी मंदिराच्या स्टेजवर 52 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

संगमेश्वर : नांदळजमधील सुखाई देवी मंदिराच्या स्टेजवर 52 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

संगमेश्वर तालुक्यातील नांदळज गावातील श्री सुखाई देवी मंदिर परिसरातील कार्यक्रमाच्या स्टेजवर ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह…

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीचा अपघात, दोघे तरुण जखमी

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीचा अपघात, दोघे तरुण जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेड बुद्रुक येथे दुचाकी चालकाच्या डोळ्यावर अचानक झापड आल्याने नियंत्रण सुटून दुचाकी…

रत्नागिरी : काचा फोडल्या आणि चारचाकी पेटवली, आठवडा बाजार परिसरातील घटना

रत्नागिरी : काचा फोडल्या आणि चारचाकी पेटवली, आठवडा बाजार परिसरातील घटना

रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात पहाटेच्या सुमारास उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला अज्ञात इसमाने आग…

चिपळूण : असुर्डे बोगद्यात रेल्वेची धडक, रुळाशेजारी बसलेल्या 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चिपळूण : असुर्डे बोगद्यात रेल्वेची धडक, रुळाशेजारी बसलेल्या 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

कोकण रेल्वे मार्गावरील असुर्डे बोगद्यात रेल्वे रुळाच्या बाजूला बसलेल्या ४१ वर्षीय प्रौढाला हॉलिडे स्पेशल रेल्वेची…

चिपळूण : नगरपरिषदेसमोर विंगर उभी करून वाहतुकीला अडथळा, पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत अन् शिवीगाळ, एकावर गुन्हा

चिपळूण : नगरपरिषदेसमोर विंगर उभी करून वाहतुकीला अडथळा, पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत अन् शिवीगाळ, एकावर गुन्हा

चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने विंगर बस उभी केल्याप्रकरणी तसेच वाहन बाजूला…

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या 22 वर्षीय इंजिनिअरचा खाडीत बुडून मृत्यू, 23 तासांनी सापडला मृतदेह
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या 22 वर्षीय इंजिनिअरचा खाडीत बुडून मृत्यू, 23 तासांनी सापडला मृतदेह

गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या २२ वर्षीय युवकाचा खाडीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील…

संगमेश्वर : गणपती सजावट करताना विजेचा धक्का, 36 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

संगमेश्वर : गणपती सजावट करताना विजेचा धक्का, 36 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरात गणपती सजावटीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने संगमेश्वर तालुक्यातील मुरडव-सुतारवाडी…

चिपळूण : संशयास्पद दुचाकीस्वार पोलिसांच्या ताब्यात, स्प्लेंडर जप्त

चिपळूण : संशयास्पद दुचाकीस्वार पोलिसांच्या ताब्यात, स्प्लेंडर जप्त

चिपळूण : शहरातील देसाई बाजार–पाग नाका परिसरात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविताना आढळून आलेल्या १८ वर्षीय तरुणाला…

रत्नागिरी : भाटे समुद्रकिनारी गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

रत्नागिरी : भाटे समुद्रकिनारी गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

अंमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून सुरू असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत स्थानिक…

No More Posts Available.

No more pages to load.