Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
खेडच्या सुपुत्राची जागतिक भरारी, 15 वर्षीय आर्यनने 81 किमी जलतरण पूर्ण करत रचला इतिहास, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून सत्कार

खेडच्या सुपुत्राची जागतिक भरारी, 15 वर्षीय आर्यनने 81 किमी जलतरण पूर्ण करत रचला इतिहास, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून सत्कार

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील उधळे बुद्रुक गावचा सुपुत्र आणि अवघ्या १५ वर्षीय आर्यन राजेश खेडेकर…

खेड आणि पूर्णगड येथून 24 तासांत दोन 22 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा संशय, पोलिसांकडून शोध सुरू

खेड आणि पूर्णगड येथून 24 तासांत दोन 22 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा संशय, पोलिसांकडून शोध सुरू

रत्नागिरी जिल्ह्यात अवघ्या २४ तासांच्या अंतराने दोन २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या…

चिपळूण : वृद्ध महिलेचे घर भरदिवसा फोडले, तांब्या-पितळेची भांडी लंपास

चिपळूण : वृद्ध महिलेचे घर भरदिवसा फोडले, तांब्या-पितळेची भांडी लंपास

चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचे बंद घर फोडून तांब्या-पितळेसह स्टीलची सुमारे…

चिपळूण : आगवे येथे दुकान फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

चिपळूण : आगवे येथे दुकान फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

मुंबई–गोवा महामार्गालगत आगवे येथे अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून तब्बल १ लाख ४ हजार ९…

चिपळूण : जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष आरोग्य शिबिर, अपरांत हॉस्पिटल येथे जागतिक हृदय दिनानिमित्त चिपळूणात 99 रुपयांत कार्डियाक रिस्क असेसमेंट शिबिर

चिपळूण : जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष आरोग्य शिबिर, अपरांत हॉस्पिटल येथे जागतिक हृदय दिनानिमित्त चिपळूणात 99 रुपयांत कार्डियाक रिस्क असेसमेंट शिबिर

चिपळूण येथे जागतिक हृदय दिनानिमित्त अपरांत हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांसाठी विशेष कार्डियाक रिस्क असेसमेंट आरोग्य शिबिराचे…

खेड : तालुक्यात 8 जिल्हा परिषद शाळांना टाळे; विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन

खेड : तालुक्यात 8 जिल्हा परिषद शाळांना टाळे; विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन

खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर विद्यार्थीसंख्या घटल्याने बंद…

चिपळूण : भरधाव दुचाकीची पिता-पुत्राला धडक, दोघे गंभीर जखमी, चालक मित्रासह फरार

चिपळूण : भरधाव दुचाकीची पिता-पुत्राला धडक, दोघे गंभीर जखमी, चालक मित्रासह फरार

मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या पिता-पुत्राला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना चिपळूण शहरात घडली….

खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

विमुक्त व भटक्या जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून…

No More Posts Available.

No more pages to load.