घरातून बाहेर पडल्यानंतर सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुंभवे येथील जंगलमय परिसरात…
अपघात
रत्नागिरी : पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना भावपूर्ण श्रद्धांजली; 154 वीरांच्या बलिदानाचे स्मरण
रत्नागिरी : देशाची सुरक्षा आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर…
चिपळूण तालुक्यात 23 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
चिपळूण तालुक्यातील रावळगाव सर्वेवाडी येथे २३ वर्षीय तरुणीचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना २० ऑक्टोबर…
दापोली : दापोली ते हिमालय! अभिजीत मयेकर यांनी एकट्याने सायकलवरून 400 हून अधिक किमीची सोलो सायकल मोहीम यशस्वी
कोकणच्या मातीतून थेट हिमालयाच्या दुर्गम पर्वतरांगांपर्यंत सायकलवरून प्रवास करत दापोलीतील असोंड गावाचे सुपुत्र आणि दापोली…
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळजवळ अपघात, इनोव्हाची रिक्षाला जोरदार धडक, दोन मुलांसह पाच जण गंभीर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, वाटूळ येथील उतारावर रिक्षाला मागून येणाऱ्या इनोव्हा कारने…
रत्नागिरी : कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला बिबट्या, वन विभागाने जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले
रत्नागिरी तालुक्यातील रानपाट गोणबरेवाडी येथे घरासमोरील कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने शिताफीने जेरबंद…
रत्नागिरी : उपचारासाठी आलेल्या 22 वर्षीय तरुणीचा विनयभंग, डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरातील एका खासगी क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणीचा तपासणीदरम्यान विनयभंग झाल्याचा…
शृंगारतळी : शृंगारी मोहल्ल्यात श्रमदानातून बांधला बंधारा, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र
एल निनोच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने ‘मिशन बंधारे’…
खेड : शिवाजीनगरमध्ये रस्त्यावरील खड्ड्याची तात्पुरती मलमपट्टी, कायमस्वरूपी दुरुस्ती कधी?
खेड शहरातील शिवाजीनगर परिसरात गार्डनजवळ रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे….
खेड : सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई
खेड तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांवर खेड पोलिसांनी कारवाई केली आहे. भोस्ते पुलाजवळील…
No More Posts Available.
No more pages to load.
