पावसाचे पाणी अडवा आणि जमिनीत जिरवा, या संकल्पनेतून जलसंवर्धनाच्या कामांना ग्रामीण भागात गती मिळत आहे….
अपघात
खेडमध्ये 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या, कळंबणी बसस्थानकाजवळ आढळला मृतदेह, ट्रकच्या क्लिनर बाजूला नायलॉन पट्ट्याने घेतला गळफास
खेड तालुक्यातील कळंबणी बसस्थानकाजवळ एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, १ नोव्हेंबर २०२६…
खेडमधील उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा छडा, तीन आरोपी अटकेत, पाचपैकी तिघांना अटक
खेड शहरातील प्रसिद्ध उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कारची कळंबणी येथील महानगर गॅस सीएनजी पंपावर तोडफोड…
चिपळूण : सावर्डेच्या गोविंदराव निकम विद्यालयात आधुनिक संगणक कक्ष, Deepak Novochem Technologies Ltd. कडून 20 संगणकांचे योगदान, ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सह्याद्रि…
दापोली : शिक्षणाला वय नसते! माधव शेट्ये यांना डॉक्टरेट पदवी बहाल, दापोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, चार दशकांच्या सामाजिक, कृषी आणि सहकार क्षेत्रातील कार्याची दखल; नवी दिल्लीत मान्यवरांच्या उपस्थितीत पदवीदान समारंभ,
दापोली : शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, तर जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ…
ओमानमध्ये विजेचा धक्का लागून रत्नागिरीतील 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू, गावी परतण्यापूर्वीच काळाचा घाला
रोजगाराच्या निमित्ताने ओमान देशातील सलाला येथे गेलेल्या रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये-माजगाव येथील २३ वर्षीय तरुणाचा विजेचा…
रत्नागिरीत कुपोषणाचे गंभीर वास्तव! 390 बालके अति तीव्र, तर 2,952 बालके मध्यम कुपोषित
रत्नागिरीत बालकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी शासनाकडून विविध आरोग्य योजना आणि विशेष मोहिमा राबविल्या जात असल्या,…
संगमेश्वर : देवरुख परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पाच घरे फोडली
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटीवळे आणि करंजारी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री पाच…
गुहागर : असगोलीत दोन दिवसांत दोन घरफोड्या, नवरात्रोत्सवाच्या गर्दीचा चोरट्यांकडून फायदा
गुहागर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या असगोली गावात नवरात्रोत्सवाच्या काळात सलग दोन दिवस चोरीच्या…
खेडच्या आंबवलीतून ‘आपुलकीचा मुक्काम’ उपक्रमाला सुरुवात; मंत्री योगेश कदमांचा जुन्या कोकणी घरात मुक्काम, ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद
आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांचे जीवन, समस्या, अपेक्षा आणि संस्कृती जवळून जाणून घेण्याच्या…
No More Posts Available.
No more pages to load.
