Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

रत्नागिरी : कृपा मोरये हिची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

banner 468x60

विभागस्तरीय सी.बी.एस.ई. झोनल लेव्हल शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतील कृपा प्रशांत मोरये हिने यू-44 या गटात सुवर्णपदक पटकावले आहे.

या स्पर्धा दि. 19 ते 21 ऑक्टोबर दरम्यान बेलहोंगल, बेळगाव येथे पार पडल्या. या स्पर्धेत गोवा, केरळ, कर्नाटक, दमण व दिव, दादरा नगर हवेली, लक्षद्वीप या राज्यांचा समावेश होता.

कृपा गेली 8 वर्ष तायक्वांदो खेळ खेळत असून तीने राष्ट्रीयस्तरावर सुवर्ण, कांस्य, राज्यस्तरावर सुवर्ण, रौप्य, कांस्य व जिल्हास्तरावर, 14 सुवर्णपदके पटकावली आहेत. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या स्पर्धा नोएडा, दिल्ली येथे आहेत.

कृपा पोदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी असून तीला प्रशिक्षक मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *