Breaking News
दापोलीतील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची केली मागणी, महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना निवेदन दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, 300 हून अधिक किमीचा सायकल प्रवास करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक चिपळूण : लावणीसाठी लवकर उठण्याच्या वादातून सुनेकडून 71 वर्षीय सासूला मारहाण; चिपळूणमध्ये गुन्हा दाखल रत्नागिरी : पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने 83 वर्षीय ज्येष्ठाची 1.68 लाखांची ऑनलाइन फसवणूक खेड : गोटलवाडीत भूस्खलनाच्या धोक्याची गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पाहणी 19 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, मृतांच्या वारसांना 8 लाख, तर घरबांधणीसाठी 2 लाख 60 हजारांची मदत
रत्नागिरी : शिवसेनेचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल, पावस जि. प. गटातून ॲड. महेंद्र मांडवकर रिंगणात

रत्नागिरी : शिवसेनेचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल, पावस जि. प. गटातून ॲड. महेंद्र मांडवकर रिंगणात

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेचा पहिला उमेदवारी…

संगमेश्वर : सोनवडे बौद्धवाडीत ध्वजस्तंभाची तोडफोड

संगमेश्वर : सोनवडे बौद्धवाडीत ध्वजस्तंभाची तोडफोड

संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे बौद्धवाडी येथे रस्त्याच्या मधोमध असलेल्या ध्वजस्तंभाची अज्ञाताने तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी रात्री…

दापोली : कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नंदकुमार तावडे यांचे निधन

दापोली : कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नंदकुमार तावडे यांचे निधन

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नंदकुमार तावडे यांचे १६…

खेड : एम.ई.एस. ए.एम. परशुराम हॉस्पिटलमध्ये गुदरोगांवर लेझर उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा दाखल

खेड : एम.ई.एस. ए.एम. परशुराम हॉस्पिटलमध्ये गुदरोगांवर लेझर उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा दाखल

घाणेखुंट–लोटे (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील एम.ई.एस. ए.एम. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गुदद्वाराशी संबंधित…

रत्नागिरी : ट्रेलरने आणि दुचाकीचा अपघात एकाचा मृत्यू

रत्नागिरी : ट्रेलरने आणि दुचाकीचा अपघात एकाचा मृत्यू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी बावनदी येथील धोकादायक उताराने पुन्हा एकदा भीषण अपघाताचे रूप धारण केले….

रत्नागिरी : गावखडी येथे दुचाकीची एसटीला धडक

रत्नागिरी : गावखडी येथे दुचाकीची एसटीला धडक

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी कासार पऱ्या या रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून एसटीला ठोकर देवून अपघात करण्याऱ्या…

राजापूर : अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून 2 कोटींची फसवणूक

राजापूर : अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून 2 कोटींची फसवणूक

बँकेच्या शाखाधिकाऱ्यानेच बँकेचा विश्वासघात करत 39 बनावट कर्जप्रकरणे तयार करुन बँकेची तब्बल 2 कोटीचीं फसवणूक…

चिपळुण : डंपर आणि दुचाकीचा अपघात

चिपळुण : डंपर आणि दुचाकीचा अपघात

चिपळूण तालुक्यातील वालोटी फाटा येथे डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी…

दापोली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम असा असणार, तालुक्यात ५ फेब्रुवारीला मतदान

दापोली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम असा असणार, तालुक्यात ५ फेब्रुवारीला मतदान

रत्नागिरी जिल्हा परिषद व दापोली पंचायत समितीच्या सन २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम मा….

गुहागर : उपनगराध्यक्षपदी प्रदीप बेंडल यांची बिनविरोध निवड

गुहागर : उपनगराध्यक्षपदी प्रदीप बेंडल यांची बिनविरोध निवड

गुहागर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रदीप बेंडल यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे संतोष…

No More Posts Available.

No more pages to load.