Breaking News
रत्नागिरी : बँकेच्या ताब्यातील सीलबंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ
कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठा जप्त; परिचारक रंगेहाथ पकडला

कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठा जप्त; परिचारक रंगेहाथ पकडला

रत्नागिरी येथे कोकण रेल्वे मार्गावरील गाडी क्रमांक ११००४ कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठ्याची तस्करी उघडकीस…

गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी

गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी

गुहागर तालुक्यातील चिखली परिसरात आज (१६ एप्रिल) दुपारी साधारण साडेबारा ते एकच्या सुमारास भीषण अपघात…

दापोली : दहावी परीक्षेत अर्पण साळवेची झेप, सीबीएसई बोर्डात 98.80% गुण

दापोली : दहावी परीक्षेत अर्पण साळवेची झेप, सीबीएसई बोर्डात 98.80% गुण

दापोली तालुक्यातील जालगाव येथील विद्यार्थ्याने दहावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शैक्षणिक…

रत्नागिरी : उन्हाच्या तडाख्यात सरकारचा दिलासादायक निर्णय; एप्रिलमध्येच मिळणार तीन महिन्यांचे रेशन, एप्रिल, मे, जूनचे धान्य एकत्र वाटप

रत्नागिरी : उन्हाच्या तडाख्यात सरकारचा दिलासादायक निर्णय; एप्रिलमध्येच मिळणार तीन महिन्यांचे रेशन, एप्रिल, मे, जूनचे धान्य एकत्र वाटप

उन्हाळ्याचा वाढता तडाखा लक्षात घेऊन राज्य सरकारने रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अंत्योदय आणि प्राधान्य…

रत्नागिरी : नोटेच्या बदल्यात लाखांचे स्वप्न, 15 लाखांचे आमिष, 9 लाखांचा गंडा “जुन्या 5 रुपयांच्या नोटेच्या बदल्यात 15 लाख रुपये मिळवून देतो”

रत्नागिरी : नोटेच्या बदल्यात लाखांचे स्वप्न, 15 लाखांचे आमिष, 9 लाखांचा गंडा “जुन्या 5 रुपयांच्या नोटेच्या बदल्यात 15 लाख रुपये मिळवून देतो”

रत्नागिरी : शहरातील भाट्ये–मिऱ्या परिसरात घडलेला एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, एका…

मंडणगड : आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

मंडणगड : आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगाव आंबडवे (ता. मंडणगड) येथे ज्येष्ठ…

मंडणगड : आगाराची दापोली-खेड-चिपळूण मार्गे नांदेड बससेवा सुरू

मंडणगड : आगाराची दापोली-खेड-चिपळूण मार्गे नांदेड बससेवा सुरू

दापोली : मंडणगड आगाराची दापोली-खेड-चिपळूण मार्गे नांदेड अशी नवीन एसटी बस सेवा आजपासून सुरू करण्यात…

चिपळूण : जर्नालिस्ट असोसिएशन अध्यक्षपदी सुनील साळवी यांची निवड

चिपळूण : जर्नालिस्ट असोसिएशन अध्यक्षपदी सुनील साळवी यांची निवड

चिपळूण तालुक्यातील डिजिटल तसेच प्रिंट मीडियामध्ये कार्यरत असलेल्या श्रमिक पत्रकारांनी पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी एकत्र येत…

दापोली : सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा दहावी निकाल शंभर टक्के; उज्ज्वल परंपरा कायम

दापोली : सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा दहावी निकाल शंभर टक्के; उज्ज्वल परंपरा कायम

दापोली करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा शंभर टक्के…

No More Posts Available.

No more pages to load.