Breaking News
दापोली : मुजीब रुमाणेंसह 32 गावांतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश रत्नागिरी : अंजनारी पुलाजवळ कंटेनरची पोलीस वाहनाला धडक, दोन पोलीस अंमलदारांसह चालक गंभीर जखमीमुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात दोन्ही वाहने उलटली खेडमधील उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा छडा, तीन आरोपी अटकेत, पाचपैकी तिघांना अटक दापोली : धक्कादायक 50 वर्षीय व्यक्तीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल, लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप, इच्छेविरुद्ध गर्भपात घडविल्याची तक्रार, पीडितेच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी मंडणगड : पंचायत समितीच्या सभापतींना मिळाले हक्काचे नवे वाहन, तालुक्यातील दौऱ्यांसाठी होणारी गैरसोय दूर
दापोली : पाळंदे समुद्रकिनारी आढळला मुलीचा मृतदेह
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : पाळंदे समुद्रकिनारी आढळला मुलीचा मृतदेह

पाळंदे येथील समुद्रकिनारी मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पाळंदे येथील रहिवासी अनिल आरेकर…

Dapoli दापोली : जयगड-हर्णैमध्ये मासेमारी नौका उलटली; खोल समुद्रात 12 तास मृत्यूशी झुंज
कोकण, दापोली, रत्नागिरी  

Dapoli दापोली : जयगड-हर्णैमध्ये मासेमारी नौका उलटली; खोल समुद्रात 12 तास मृत्यूशी झुंज

बारा तास खोल समुद्रात पाण्याशी झुंज देत पाच खलाशांनी आपले जीव वाचविले आहेत. ही घटना…

Dapoli दापोली : आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजपकडून निषेध

Dapoli दापोली : आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजपकडून निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून दापोली शहरात भाजप…

खेड : दाऊद इब्राहिमच्या कोकणातील घराचा लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : दाऊद इब्राहिमच्या कोकणातील घराचा लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क

भारतीय तपास यंत्रणा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात कारवाई…

Dapoli हर्णै : नौकेवरील खलाशांना वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी; तब्बल 12 तास समुद्राशी झुंज, नरेश ठरला ‘देवदूत’

Dapoli हर्णै : नौकेवरील खलाशांना वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी; तब्बल 12 तास समुद्राशी झुंज, नरेश ठरला ‘देवदूत’

ratnagiri बुडालेल्या नौकेवरील (Boats) चार खलाशांचा जीव वाचविण्यासाठी त्याच्या एका सहकाऱ्याने १२ तास अथांग समुद्रात…

Dapoli दापोली : सूर्यकांत दळवी भाजपमध्ये जाणार ?

Dapoli दापोली : सूर्यकांत दळवी भाजपमध्ये जाणार ?

आगामी निवडणुका माही महिन्यावर असताना दापोलीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा सूर्यकांत दळवींच्या भाजप प्रवेशाची चर्चा नव्याने…

chiplun चिपळूण : काका, आत्तेच्या घरी डल्ला मारणारा जेरबंद 12 लाखाचे दागिने जप्त

chiplun चिपळूण : काका, आत्तेच्या घरी डल्ला मारणारा जेरबंद 12 लाखाचे दागिने जप्त

काका, बहिण व आत्तेच्या घरी डल्ला मारणाऱ्या कापसाळ येथील ओंकार अनिल साळवी या तरूणाला येथील…

गुहागर :लिटिल चॅम्प्स स्कूल जानवळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत सुयश
कोकण, गुहागर, रत्नागिरी  

गुहागर :लिटिल चॅम्प्स स्कूल जानवळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत सुयश

कुमारी अन्वी दाभोळकर ग्रुप सी विभागात राज्यात तृतीय पाटपन्हाळे (वार्ताहर) कला विकास संस्थेतर्फे नुकत्याच आयोजित…

Khed खेड : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरची कठड्याला धडक, दहा जण जखमी; खेडनजीक अपघात

Khed खेड : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरची कठड्याला धडक, दहा जण जखमी; खेडनजीक अपघात

गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अमरावतीमधील पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी खेडनजीक मुंबई-गोवा महामार्गाच्या कठड्याला धडकून दहा प्रवासी जखमी…

खेड : दाऊद इब्राहिमच्या आईच्या चारही मालमत्तेचा होणार लिलाव; ‘या’ गावात उद्या लागणार बोली
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : दाऊद इब्राहिमच्या आईच्या चारही मालमत्तेचा होणार लिलाव; ‘या’ गावात उद्या लागणार बोली

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी (ता. ५) लिलाव…

No More Posts Available.

No more pages to load.