शहरानजीकच्या नाचणे येथील शाळकरी अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इयत्ता १०वी मध्ये शिकत असून गुरुवारी (२३ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास ती मैत्रिणीकडे जाते सांगून घरातून निघून गेली होती.
सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या पालकांनी तिच्या मित्र-मैत्रिणींकडे तसेच इतर नातेवाईकांकडे तिचा चौकशी केली; परंतु तिचा कोठेही पत्ता लागला नाही. याबाबत तिच्या पालकांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















