Breaking News
चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ लांजा : हर्चे शाखा डाकघरात 8.20 लाखांचा अपहार, तत्कालीन शाखा डाकपालाविरोधात गुन्हा

रत्नागिरी : झाडगाव येथे गावठी दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा

banner 468x60

शहरातील झाडगाव येथे बेकायदेशिरपणे गावठी दारूची विक्री करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ११.४५ वा. करण्यात आली. परशुराम गिडप्पा कुटेकर (३१, रा. झाडगाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

banner 728x90

परशुराम हा त्याठिकाणी बेकायदेशिरपणे गावठी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून त्याच्याकडील अवैध दारू साठा जप्त केला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *