Breaking News
रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू दापोली : आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा धोका, पर्यटकांना सावधगिरीचे आवाहन, हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांनाही सतर्कतेच्या सूचना

रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

banner 468x60

राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. जिल्ह्याच्या विकासकामांसह विविध योजनांच्या नियोजनाच्या अनुषंगाने या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

बैठकीबाबतची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *