Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत
महाड-दापोली मार्गावर एसटी बसचा अपघात, कुटले गावाजवळ बस घसरली, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

महाड-दापोली मार्गावर एसटी बसचा अपघात, कुटले गावाजवळ बस घसरली, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

महाड-दापोली राज्य मार्गावरील निकृष्ट रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या मार्गावर…

रत्नागिरी : रेल्वे स्थानकावरील कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू, आकस्मिक मृत्यूची नोंद

रत्नागिरी : रेल्वे स्थानकावरील कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू, आकस्मिक मृत्यूची नोंद

रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात कोकण रेल्वेचे फरशी बसविण्याचे काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू…

दापोली : मळे ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा, तब्बल नऊ दिवस वीज नाही, दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा

दापोली : मळे ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा, तब्बल नऊ दिवस वीज नाही, दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा

दापोली तालुक्यातील मळे गावात तब्बल नऊ दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्यानंतरही अनियमित वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम असल्याने…

रत्नागिरी : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा खाडीत बुडून मृत्यू, मावळंगे गावावर शोककळा

रत्नागिरी : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा खाडीत बुडून मृत्यू, मावळंगे गावावर शोककळा

रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील गावडेआंबे खाडीमध्ये खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या एका प्रौढाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू…

दापोली आणि मंडणगडमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन, तिघांविरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल

दापोली आणि मंडणगडमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन, तिघांविरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र दारुबंदी…

संगमेश्वर : देवरुख येथील जनावरांची अमानुष वाहतूक करणारी तीन वाहने जप्त, पाच जणांवर गुन्हे

संगमेश्वर : देवरुख येथील जनावरांची अमानुष वाहतूक करणारी तीन वाहने जप्त, पाच जणांवर गुन्हे

संगमेश्वर तालुक्यात जनावरांची अमानुष आणि नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांविरोधात देवरुख पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली…

रत्नागिरी : पावसाळ्यात रेशनधारकांना मोठा दिलासा, तीन महिन्यांचे धान्य 31 ऑगस्टपर्यंत मिळणार

रत्नागिरी : पावसाळ्यात रेशनधारकांना मोठा दिलासा, तीन महिन्यांचे धान्य 31 ऑगस्टपर्यंत मिळणार

पावसाळ्यात उद्भवणारी प्रतिकूल परिस्थिती, वाहतुकीतील अडथळे आणि धान्य वितरणातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन अन्न, नागरी…

मंडणगड : अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील संदेश, शिक्षकाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा, अभ्यासाच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी अश्लील चॅट

मंडणगड : अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील संदेश, शिक्षकाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा, अभ्यासाच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी अश्लील चॅट

मंडणगड तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलवर आक्षेपार्ह व अश्लील संदेश पाठवून तिचा पाठलाग केल्याप्रकरणी जिल्हा…

लांजा : 42 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

लांजा : 42 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

लांजा तालुक्यातील संतोष विजय धनावडे ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी…

रत्नागिरीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; दोन जण जखमी

रत्नागिरीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; दोन जण जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातिलक हातखंबा ते निवळी मार्गावरील भोके आंबेकरवाडी फाटा येथे झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात एका…

No More Posts Available.

No more pages to load.