Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला
दापोली : बेलापूर येथे झालेल्या अपघातात दापोलीच्या युवकाचा मृत्यू
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : बेलापूर येथे झालेल्या अपघातात दापोलीच्या युवकाचा मृत्यू

दापोली तालुक्यातील केळशी येथील मिसाळ यांच्या प्रवासी वाहतूक करणार्‍या गाडीला बेलापूर येथे अवजड वाहनाने पाठिमागून…

चिपळुण : तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात, गांजा सेवन करणारे चौघे ताब्यात
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळुण : तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात, गांजा सेवन करणारे चौघे ताब्यात

शहर आणि परिसरात अमली पदार्थाचे खुलेआमपणे सेवन केले जात आहे. शहरातील विरेश्वर कॉलनी येथील नव्याने…

दापोली : खातेदाराच्या संमतीशिवाय बँक खात्यामधून सव्वा लाख रुपये काढले
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : खातेदाराच्या संमतीशिवाय बँक खात्यामधून सव्वा लाख रुपये काढले

बँकेतील खात्यामधून १ लाख २५ हजार रुपये खातेदाराच्या संमतीशिवाय काढणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

चिपळूण : प्लम्बिंगचे काम करताना माळ्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : प्लम्बिंगचे काम करताना माळ्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू

शहरातील पाग गोपाळकृष्णवाडी येथे प्लम्बिंगचे काम करताना माळ्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू…

गुहागर : दाऊदच्या नावाने 2 महिला सदस्यांना जीवे मारण्याची धमकी, शौकत खान, मुनाफ खानची दादागिरी

गुहागर : दाऊदच्या नावाने 2 महिला सदस्यांना जीवे मारण्याची धमकी, शौकत खान, मुनाफ खानची दादागिरी

गुहागर तालुक्यातील पेवे ग्रामपंचायतीच्या सभेत धक्कादायक समोर आला आहे. ग्रामपंचायतीत यापुढे दिसलात तर तुम्हाला धक्के…

दाभोळ : चंडिका मंदिर परिसरात घाणीचं साम्राज्य, स्वच्छतेवरून दुकानदार आणि दाभोळ ग्रामपंचायतीचा आरोप प्रत्यारोप

दाभोळ : चंडिका मंदिर परिसरात घाणीचं साम्राज्य, स्वच्छतेवरून दुकानदार आणि दाभोळ ग्रामपंचायतीचा आरोप प्रत्यारोप

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात दाभोळ येथे पांडवकालीन असलेली श्री चंडिका देवीचे जागृत नवसाला पावणारे…

कोकण : निलेश राणेंच्या एक्झिटने किरण सामंतांचा मार्ग मोकळा झाला का ?
कोकण, रत्नागिरी, रायगड  

कोकण : निलेश राणेंच्या एक्झिटने किरण सामंतांचा मार्ग मोकळा झाला का ?

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा यांनी राज्यात मिशन ४५ हाती घेतले आहे. त्यात निवडून येणाऱ्या…

Big BREAKING : मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय, निलेश राणे यांचा मोठा निर्णय
कोकण, रत्नागिरी  

Big BREAKING : मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय, निलेश राणे यांचा मोठा निर्णय

माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी मोठा निर्णय घेतला…

दापोली : पोक्सो अंतर्गत शिक्षा झालेल्या प्रौढाची आत्महत्या
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : पोक्सो अंतर्गत शिक्षा झालेल्या प्रौढाची आत्महत्या

पोक्सो अंतर्गत शिक्षा ठोठावलेल्या आंजर्ले-ताडाचा कोंड (ता. दापोली) येथील ५० वर्षीय प्रौढाने आत्महत्या केल्याचे समोर…

No More Posts Available.

No more pages to load.