Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला
राजापूर : मुलाचा वडिलांवर कोयतीने वार
कोकण, रत्नागिरी, राजापूर  

राजापूर : मुलाचा वडिलांवर कोयतीने वार

मद्य पिऊन आलेल्या मुलानेच वडिलांना शिवीगाळ करून कोयतीने वार केले. यामध्ये जखमी झालेल्या वडिलांना उपचारासाठी…

रत्नागिरी : “तू माझ्या मुलाला किडनॅप करतोस का म्हणत” घरात घुसून दाम्पत्याची तरुणीला मारहाण
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : “तू माझ्या मुलाला किडनॅप करतोस का म्हणत” घरात घुसून दाम्पत्याची तरुणीला मारहाण

शहरातील जिल्हा परिषद जवळील शंखेश्वर पार्कमध्ये दाम्पत्याने तरुणीच्या घरात घुसून तिच्या वडिलांशी वाद घालत तिला…

चिपळूण : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जीएस पदाच्या निवडणूकीत युवासेनेचा भगवा
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जीएस पदाच्या निवडणूकीत युवासेनेचा भगवा

गोगटे जोगळेकर महाविदयालयात नुकत्याच झालेल्या जीएस पदाच्या निवडणुकीमध्ये युवा सेनेचा सक्रिय सदस्य कुणाल कवटेकर याने…

चिपळूण : ड्रग्ज विक्री प्रकरणी दोघेजण ताब्यात
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : ड्रग्ज विक्री प्रकरणी दोघेजण ताब्यात

अंमली पदार्थ विक्री प्रकरणी रविवारी दुपारी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडूनही प्रत्येकी १०० ग्रॅमची…

रत्नागिरी : भाजपला मोठा धक्का बसणार? मोठा गट बाहेर पडण्याच्या तयारीत ?
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : भाजपला मोठा धक्का बसणार? मोठा गट बाहेर पडण्याच्या तयारीत ?

माजी खासदार निलेश राणे यांच्यानंतर कोकणात आणखी एक राजकीय घडामोड घडलीय. आगामी निवडणूक पाहता रत्नागिरी…

चिपळूण : 6 नेपाळी नागरीकांसह दीड किलो गांजा जप्त!
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : 6 नेपाळी नागरीकांसह दीड किलो गांजा जप्त!

चिपळूण येथील अमली पदार्थविरोधात झालेल्या कारवाईनंतर पोलिस दलाने जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी जोरदार मोहीम हाती घेतली…

चिपळूण : पोफळी भागातील गावांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : पोफळी भागातील गावांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पोफळीतील गावांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पुढील आठवड्यात यासंदर्भात पाहणी होणार…

House Boating दाभोळ : जयगड, खाडीत हाऊसबोटींग
कोकण, दाभोळ, रत्नागिरी  

House Boating दाभोळ : जयगड, खाडीत हाऊसबोटींग

पर्यटनाला चालना देतानाच महिलांना रोजगारसंधी देण्यासाठी केरळच्या धर्तीवर जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली)…

खेड : जगबुडी नदीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या 2 जनावरांवर मगरीचा हल्ला
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : जगबुडी नदीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या 2 जनावरांवर मगरीचा हल्ला

जगबुडी नदीत मगरींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे हे आजवर अनेकदा स्पष्ट झाले आहे. याचा प्रत्यय…

खेड : माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना जामीन मंजूर

खेड : माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना जामीन मंजूर

खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश…

No More Posts Available.

No more pages to load.