Breaking News
दापोलीच्या लाडघर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार; महाराष्ट्राचा प्रथमच जागतिक यादीत समावेश, लाडघरसह गुहागर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांचाही गौरव, 15 नोव्हेंबरपासून ब्ल्यू फ्लॅग हंगामाला सुरुवात चिपळूण: दिवाळीतच खेर्डीकरांवर पाणीटंचाईचे संकट, सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण : प्लम्बिंगचे काम करताना माळ्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू

banner 468x60

शहरातील पाग गोपाळकृष्णवाडी येथे प्लम्बिंगचे काम करताना माळ्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. विजय भिकू भोजने (६०, रा. पाग गोपाळकृष्णवाडी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. भोजने हे प्लम्बिंगचे काम करताना माळ्यावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

त्यांच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *