Breaking News
दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार
दापोली : एकीकडे युतीचा प्रस्ताव आणि दुसरीकडे फोडाफोडी! भाजपचा मनसेला धक्का, मनसे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

दापोली : एकीकडे युतीचा प्रस्ताव आणि दुसरीकडे फोडाफोडी! भाजपचा मनसेला धक्का, मनसे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याप्रमाणे तालुका पातळीवर फेरबदल पाहायला मिळत आहे.भाजपकडून एकीकडे युतीचा प्रस्ताव दिला जात…

लांजा : तालुक्यात होतोय वारंवार वीजपुरवठा खंडित, विजेचा खेळखंडोबा

लांजा : तालुक्यात होतोय वारंवार वीजपुरवठा खंडित, विजेचा खेळखंडोबा

तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. या विरोधात आमदार राजन साळवी यांनी शिवसैनिकांसह…

खेड : खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

खेड : खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

तालुक्यातील कोंडीवली येथे शौचालयासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वकास…

चिपळुण : भटक्या श्वानांचा उच्छाद, प्रशासनाचं दुर्लक्ष

चिपळुण : भटक्या श्वानांचा उच्छाद, प्रशासनाचं दुर्लक्ष

शहरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी निदर्शनास येत असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय…

गुहागर : ‘कहो दिलसे नातू फिरसे’ गुहागरातून डॉ. विनय नातूच लढणार, भास्कर जाधव विरुद्ध विनय नातू

गुहागर : ‘कहो दिलसे नातू फिरसे’ गुहागरातून डॉ. विनय नातूच लढणार, भास्कर जाधव विरुद्ध विनय नातू

रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीचा बालेकिल्ला असणारा गुहागर विधानसभा मतदार संघ हा महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे…

चिपळुण : ढोंगी बुवाला बीअर पितानाच पकडलं ,फसवणुकीची तक्रार, चिपळूण पोलिसांची धाड

चिपळुण : ढोंगी बुवाला बीअर पितानाच पकडलं ,फसवणुकीची तक्रार, चिपळूण पोलिसांची धाड

शहरातील मार्कडी येथे भोंदूगिरी केल्याच्या आरोपाखाली दोघाना येथील पोलिसांनी दोन महिलांच्या सहकार्याने रंगेहाथ पकडले आहे….

कोकण शिरोमणी पुरस्कार समिर रामदास पिंपळकर यांना बहाल
कोकण, रत्नागिरी  

कोकण शिरोमणी पुरस्कार समिर रामदास पिंपळकर यांना बहाल

दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात रविवारी झालेल्या कोकण दीप मासिकाच्या २२ व्या वर्धापन…

No More Posts Available.

No more pages to load.