नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या महिला विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’त…
रत्नागिरी
देवरुख : कुळ्ये येथील नवलाई मंदिरात चोरी; दानपेटी फोडून रोकड, सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि हार्ड डिस्क लंपास
संगमेश्वर तालुक्यातील कुळ्ये साळवीवाडी येथील नवीन नवलाई मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिराच्या…
खेडवर पाणीटंचाईचे संकट, नगरपरिषदेकडून उपाययोजनांचे नियोजन, आणखी 4 ते 5 टँकर घेणार
खेड शहरातील वाढती लोकसंख्या, बोरज धरणातील मर्यादित पाणीसाठा आणि मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचा प्रश्न यामुळे आगामी…
राजापूर : 34 वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
राजापूर तालुक्यातील शेजवली वरचीवाडी येथे ३४ वर्षीय तरुणाचा राहत्या घरातील स्वयंपाकघरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह…
कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांच्या विणीचा हंगाम लवकर सुरू, गुहागर किनाऱ्यावर यंदाच्या हंगामातील पहिले घरटे
कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांच्या विणीचा हंगाम यंदा अपेक्षेपेक्षा दोन ते तीन महिने आधी सुरू झाला…
चिपळूण : शिरगाव ग्रामपंचायतीच्या वसुलीच्या रकमेत 1 लाख 43 हजारांचा कथित अपहार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजकर वसुलीच्या रकमेत कथित आर्थिक अनियमितता…
राजापूरच्या नाणार खाडीतील बेपत्ता मायरा भाटकरचा शोध सुरू; कोस्टगार्डचे कमांडो, हेलिकॉप्टरसह शोधमोहीम, रत्नागिरी पोलिस दलाची युद्धपातळीवर शोधमोहीम
राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथील खाडीच्या पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी…
राजापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणात मोठी कारवाई, व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आणखी चौघांवर गुन्हा, लॉजच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल
राजापूर परिसरातील अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याच्या…
चिपळूण : भाजपच्या ग्रामीण तालुकाध्यक्षांचा राजीनामा, उदय घाग यांनी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडे सोपविले राजीनामापत्र
चिपळूण भाजपच्या ग्रामीण तालुकाध्यक्षपदाचा उदय घाग यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील…
चिपळूण : नायशीत ‘मिशन बंधारे’; विद्यार्थी अन् ग्रामस्थांचे जलसंधारणासाठी श्रमदान, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कच्चा बंधारा उभारला; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा प्रभावी संदेश
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा भविष्यातील पाणीटंचाईच्या काळात उपयोग व्हावा, तसेच भूजलपातळी वाढण्यास मदत…
No More Posts Available.
No more pages to load.
