Breaking News
चिपळूण: दिवाळीतच खेर्डीकरांवर पाणीटंचाईचे संकट, सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन
दाभोळ : उपसरपंच पदी अभय गोयथळेंची वर्णी
कोकण, दाभोळ, रत्नागिरी  

दाभोळ : उपसरपंच पदी अभय गोयथळेंची वर्णी

दाभोळ ग्रामपंचायतची निवडणूक 15 जानेवारी 2021 रोजी पार पडली दाभोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच उदय जावकर यांनी…

चिपळूण : बांग्लादेशी घुसखोराकडे चक्क चिपळूनचं पॅन-आधार? जन्मदाखलाही बनावट
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : बांग्लादेशी घुसखोराकडे चक्क चिपळूनचं पॅन-आधार? जन्मदाखलाही बनावट

खेर्डी परिसरात बांगला देशातून घुसखोरी करून आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच ढाका…

खेड : योगेश कदम कोणत्याही कामात PM मोदींचं नावही घेत नाहीत, भाजपचा आरोप
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : योगेश कदम कोणत्याही कामात PM मोदींचं नावही घेत नाहीत, भाजपचा आरोप

भाजपला स्थानिक पातळीवरही सन्मान व त्यांनी केलेल्या कामांचे श्रेय मिळत नाही. जलजीवन मिशन केंद्र व…

Chiplun चिपळूण : 6 वर्ष पूर्ण झाली तरी वाशिष्ठी नदीवर बंधारा नाही
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

Chiplun चिपळूण : 6 वर्ष पूर्ण झाली तरी वाशिष्ठी नदीवर बंधारा नाही

वाशिष्ठी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी एमआयडीसीने २५ कोटीचा निधी २०१७ मध्ये मंजूर केला होता;…

रत्नागिरी : झाडगाव येथे गावठी दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : झाडगाव येथे गावठी दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा

शहरातील झाडगाव येथे बेकायदेशिरपणे गावठी दारूची विक्री करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात, ट्रेलरने 2 पादचारी महिलांना चिरडलं
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात, ट्रेलरने 2 पादचारी महिलांना चिरडलं

गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला…

खेड : बहिरवली गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : बहिरवली गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान

तालुक्यातील बहिरवली नंबर २ येथे बुधवारी दि.२२ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अशफाक बने यांच्या…

शृंगारतळी:बाजारपेठेत तुळसी विवाहासाठी चिंच आवळा दाखल
Ratnagiri, कोकण, गुहागर  

शृंगारतळी:बाजारपेठेत तुळसी विवाहासाठी चिंच आवळा दाखल

गुहागर (प्रतिनिधी) गुहागर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीत फळविक्रेते तुळसी विवाहासाठी सज्ज झाल्याचे दिसत…

गुहागर: वरवेलीत ६ डिसेंबरला अस्थिकलशाचे दर्शन व महापरीनिर्वाण दिनाचे आयोजन
Ratnagiri, गुहागर  

गुहागर: वरवेलीत ६ डिसेंबरला अस्थिकलशाचे दर्शन व महापरीनिर्वाण दिनाचे आयोजन

भास्कर पेरे पाटील यांचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर “व “माझा गाव माझा विकास”या विषयांवर व्याख्यान गुहागर…

रत्नागिरी : कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकाचा गाडीत खेचण्याचा प्रयत्न
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकाचा गाडीत खेचण्याचा प्रयत्न

कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार थांबताना दिसत नाही. अशात आता रत्नागिरी जिल्ह्यात दिवसाढवळ्या घडलेल्या एकाघटनेने महिलांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालं आहे.  कॉलेज मधून घरी जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकाने ओढून गाडीतखेचण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावात ही घटनाघडली.  ट्रकमध्ये खेचताना तरुणीच्या गळ्याला जखमा झाल्या आहेत. तरुणीने आरडा ओरडा केल्यानंतर ट्रक चालक फरार झालाअसून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.  मुंबई गोवा महामार्गावर वेरळ गावानजीक भोस्तेघाटाच्या पायथ्याशी दिवस ढवळ्या धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजमधून घरी चालत जाणाऱ्या एका तरुणीला एका ट्रकचालकाने तिच्या जवळ ट्रक थांबवून तिला ट्रकमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला.  या झटापटीत त्या कॉलेज तरुणीच्या मानेला आणिगळ्याला दुखापत झाली. त्या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावून आले. त्यानंतर त्या ट्रकचालकाने ट्रक त्या ठिकाणीच सोडून घटनास्थळाहून पोबारा केला. वेरळ गावातील ग्रामस्थांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धावघेतली.  पळून गेलेल्या त्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Post Views: 291

No More Posts Available.

No more pages to load.