Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेल खेड तालुकाध्यक्ष पदी मोज्जम भाई परकार

banner 468x60

सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मोज्जम भाई परकार यांची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्हाअध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या आदेशानुसार अल्प संख्याक सेल च्या खेड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

त्यांना निवडी बाबत चे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. मोज्जम परकार हे खाडी पट्टा विभागात सामाजिक कार्यकर्ते म्हणून परीचित असून त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या वर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान पक्षाच्या माध्यमातून अल्प संख्याक सेल अंतर्गत विविध जन हितार्थ कामांना प्राधान्य दिले जाईल असे परकार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *