Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू

खेड : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील आंबवली मार्गावरील सुकीवलीनजीक तीव्र उतारावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

हा अपघात शुक्रवारी सकाळी झाला असून, प्रकाश रामचंद्र कदम (६२, रा. पुणे) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रकाश कदम हे शुक्रवारी सकाळी दुचाकीने खेडहून आंबवलीच्या दिशेने जात होते.

ते सकाळी ११:३० वाजण्याच्या दरम्यान सुकिवलीनजीकच्या उतारावर आले असता त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात त्याना गंभीर दुखापत झाली.

काही स्थानिकांनी कदम यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *