Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

दाभोळ : उद्या सोमवारी दाभोळ दापोलीमध्ये वीज नसणार दाभोळमध्ये 11KV फीडर उद्या बंद तर दापोलीत दुरुस्तीच्या कामासाठी बंद

banner 468x60

उद्या समोवारी महावितरण दापोली कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार, दाभोळ 11KV फीडरवरील मेन्टेनन्स कामासाठी वीजपुरवठा उद्या सोमवार, दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

या काळात वीजपुरवठा खंडित होणार असल्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती तयारी करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तर उद्या सोमवारी दापोली तालुक्याचा वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी सकाळ ते सायंकाळ पर्यंत खंडित राहणार आहे अशी माहिती महावितरणच्या काळकाई कोंड येथील कार्यालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *