Breaking News
संपूर्ण दापोली अंधारात! सकाळी 10 पासून वीज गायब, रात्री 8 वाजेपर्यंतही पुरवठा पूर्ववत नाहीदिवसभर वीज नसल्याने नागरिकांचे हाल, महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी रत्नागिरी-कुवारबाव मार्गावर ग्रेडरच्या चाकाखाली सापडून सायकलस्वाराचा जागीच मृत्यू दापोलीच्या ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर अँड रिसर्च’ संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार खेडमध्ये भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरीला मंडणगड : उबाठा गटासह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार, अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशदेव्हारेचे माजी सरपंच अमृत बर्जे यांच्यासह वडवली ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
दापोली : 24 वर्षीय तरुणी बेपत्ता, कपडे आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून पडली बाहेर

दापोली : 24 वर्षीय तरुणी बेपत्ता, कपडे आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून पडली बाहेर

दापोली तालुक्यातील आसुद तुळशीमोहल्ला येथून २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. आंबवली…

दापोली : विजेच्या तीव्र धक्क्याने उंबर्लेचे पोलीस पाटील संतोष नाचरे यांचे निधन

दापोली : विजेच्या तीव्र धक्क्याने उंबर्लेचे पोलीस पाटील संतोष नाचरे यांचे निधन

दापोली तालुक्यातील उंबर्ले गावचे कार्यरत पोलीस पाटील संतोष बाळू नाचरे यांचे रविवारी (२२ नोव्हेंबर) सायंकाळी…

चिपळूण : सातारा येथे भीषण कार अपघात, चिपळूणमधील दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

चिपळूण : सातारा येथे भीषण कार अपघात, चिपळूणमधील दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

सातारा-पुणे महामार्गावरील सुरूर येथे झालेल्या भीषण कार अपघातात चिपळूण येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर…

लांजा : वेरळ घाटात मुंबईच्या दिशेने जाणारी कार पलटी; दोघे जखमी

लांजा : वेरळ घाटात मुंबईच्या दिशेने जाणारी कार पलटी; दोघे जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वेरळ घाटात शनिवारी (२१ नोव्हेंबर) दुपारी कार पलटी होऊन अपघात झाला. या…

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, आयशर टेम्पोची रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक, चालकासह महिला प्रवासी जखमी

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, आयशर टेम्पोची रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक, चालकासह महिला प्रवासी जखमी

लांजा येथे मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरातील रेस्ट हाऊस परिसरात शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर २०२६) सकाळी…

रत्नागिरी : पत्रकार मुझम्मील काझी यांना दोन राज्यस्तरीय ‘समाज रत्न’ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : पत्रकार मुझम्मील काझी यांना दोन राज्यस्तरीय ‘समाज रत्न’ पुरस्कार जाहीर

ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्नांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडत, सामाजिक समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने…

रत्नागिरी : जयगडच्या खोल समुद्रात मासेमारी नौकेवरील खलाशी बेपत्ता, बोटीवरून तोल जाऊन समुद्रात पडल्याची घटना

रत्नागिरी : जयगडच्या खोल समुद्रात मासेमारी नौकेवरील खलाशी बेपत्ता, बोटीवरून तोल जाऊन समुद्रात पडल्याची घटना

जयगड लाईट हाऊससमोरील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एका खलाशाचा बोटीवरून तोल जाऊन समुद्रात पडल्याने तो…

रत्नागिरी : सुट्टी मागितल्याच्या कारणावरून हॉटेलमधील आचाऱ्याला मारहाण, बांबू आणि लोखंडी सळीने हल्ला, मासेबाव येथील सिद्धिविनायक हॉटेलमधील घटना

रत्नागिरी : सुट्टी मागितल्याच्या कारणावरून हॉटेलमधील आचाऱ्याला मारहाण, बांबू आणि लोखंडी सळीने हल्ला, मासेबाव येथील सिद्धिविनायक हॉटेलमधील घटना

हॉटेलमध्ये काम करताना सुट्टी घेण्याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून झालेल्या गैरसमजातून आचाऱ्याला लाकडी बांबू आणि लोखंडी…

No More Posts Available.

No more pages to load.