Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
दापोली : यु.के. पब्लिक स्कूलच्या माध्यमातून हर्णेमध्ये स्वच्छता मोहीम
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : यु.के. पब्लिक स्कूलच्या माध्यमातून हर्णेमध्ये स्वच्छता मोहीम

यु.के. पब्लिक स्कूलच्या माध्यमातून हर्णेमध्ये स्वच्छता मोहीम करण्यात आली आहे. यू. के. पब्लिक स्कूल मौजे…

दापोली : रामराजे महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : रामराजे महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न

डिस्टिंक्टीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रामराजे महाविद्यालयात आज 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री…

दापोली : लाडघर येथे हॉटेल व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : लाडघर येथे हॉटेल व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न

लाडघर पर्यटन विकास संस्था लाडघर आयोजित एक दिवसीय आदरातिथ्य व हॉटेल व्यवस्थापन या कार्यशाळेचे आयोजन…

दापोली : कोकण कट्टा न्यूजचे प्रतिनिधी सलीम रखांगे यांचा दापोली आगाराकडून सत्कार
Kokan, दापोली, रत्नागिरी  

दापोली : कोकण कट्टा न्यूजचे प्रतिनिधी सलीम रखांगे यांचा दापोली आगाराकडून सत्कार

कोकण कट्टा न्यूज हे दापोली आणि कोकणातील लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम म्हणून समोर येत आहे….

दापोली : खालिद रखांगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल, सुनिल तटकरेंना धक्का, योगेश कदमांना आव्हान
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : खालिद रखांगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल, सुनिल तटकरेंना धक्का, योगेश कदमांना आव्हान

दापोलीमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी वेगळी…

दापोली : चंद्रनगर जि. प. शाळेला अक्षय फाटक यांच्याकडून संगणक भेट
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : चंद्रनगर जि. प. शाळेला अक्षय फाटक यांच्याकडून संगणक भेट

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांच्या वतीने चंद्रनगर येथील जिल्हा…

दापोली : अडखळ-जुईकर मोहल्ल्यात स्ट्रीट लाईट नसल्याने नागरिकांची गैरसोय
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : अडखळ-जुईकर मोहल्ल्यात स्ट्रीट लाईट नसल्याने नागरिकांची गैरसोय

दापोली तालुक्यातील अडखळ तरीबंदर ते इरफानिया आणि जुईकर मोहल्ला यादरम्यानचे स्ट्रीट लाईट नसल्याने येथील नागरिकांची…

दापोली : उंबर्ले लाटीमाळ जवळ बिबट्याचा वावर
Kokan, दापोली, दाभोळ, रत्नागिरी  

दापोली : उंबर्ले लाटीमाळ जवळ बिबट्याचा वावर

दापोली दाभोळ मार्गावरील महत्त्वाचे गाव असलेल्या उंबर्ले पंचक्रोशीतील तेरेवायंगणी गावाकडे जाणाऱ्या परिसरात आठवड्याभरापासून बिबट्याचा मुक्तसंचार…

दापोली : निर्मल ग्रामपंचायत वाकवलीच्या सरपंच पदी शिवसेनेच्या प्रणाली धुमाळ
Kokan, दापोली, रत्नागिरी  

दापोली : निर्मल ग्रामपंचायत वाकवलीच्या सरपंच पदी शिवसेनेच्या प्रणाली धुमाळ

दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली निर्मल ग्रामपंचायत वाकवलीच्या सरपंचपदी प्रणाली प्रदिप…

No More Posts Available.

No more pages to load.