Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : निर्मल ग्रामपंचायत वाकवलीच्या सरपंच पदी शिवसेनेच्या प्रणाली धुमाळ

banner 468x60

दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली निर्मल ग्रामपंचायत वाकवलीच्या सरपंचपदी प्रणाली प्रदिप धुमाळ यांची बहुमताने निवड करण्यात आली.

याचबरोबर शिवसेनेने वाकवली ग्रा.पं. वरील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. नवनिर्वाचीत सरपंच प्रणाली धुमाळ यांचे ग्रा.पं. वाकवली, शिवसेना, युवासेना व महिला आघाडी

शाखा वाकवली, ग्रामस्थ वाकवली आणि महायुतीतील सर्व घटक पक्ष यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *