Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
दापोली : बीएसएनएल कार्यालयात चोरी

दापोली : बीएसएनएल कार्यालयात चोरी

दापोली शहरातील बीएसएनएल कार्यालयात घुसून जवळपास 9,950 रुपयांचा साहित्य ऐवज चोरीला गेल्याची घटना 12 नोव्हेंबरच्या…

दापोली : हर्णै जेटी काम गुणवत्तेसह जलद पूर्ण करण्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे निर्देश

दापोली : हर्णै जेटी काम गुणवत्तेसह जलद पूर्ण करण्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे निर्देश

हर्णै बंदर हे दापोली तालुक्याचे महत्त्वाचे मत्स्यबंदर असून, या भागातील शेकडो कुटुंबांचा व्यवसाय या बंदरावर…

दापोली : दापोली भाजपचा “ते” पत्र ‘कोकण कट्टा न्यूजच्या’ हाती, नेमकं पत्रात काय आहे पाहा

दापोली : दापोली भाजपचा “ते” पत्र ‘कोकण कट्टा न्यूजच्या’ हाती, नेमकं पत्रात काय आहे पाहा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये युतीत बिघाडी झाली आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदमांविरोधात दापोली…

दापोली : योगेश कदमांविरोधात भाजप आक्रमक, माजी आमदारासह 39 पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

दापोली : योगेश कदमांविरोधात भाजप आक्रमक, माजी आमदारासह 39 पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यात नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. खेड नगरपरिषदेसाठी भाजप-शिवसेना युती जाहीर…

दापोली : तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पालगड हायस्कूलचा वेद चव्हाण प्रथम

दापोली : तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पालगड हायस्कूलचा वेद चव्हाण प्रथम

ब्रिलियन्ट कॅरियर अकॅडमी, दापोली व रोटरी क्लब, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत…

आंजर्ले : किनाऱ्यावर मोटार चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा

आंजर्ले : किनाऱ्यावर मोटार चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा

दापोली तालुक्यातील आंजर्ले आणि मुरुड येथे हुल्लडबाजी करत समुद्रकिनाऱ्यावर वाळू व उथळ पाण्यात भरधाव वेगाने…

दापोली : दारूच्या नशेत दुकानात घुसून तोडफोड; दोघांविरुद्ध गुन्हा

दापोली : दारूच्या नशेत दुकानात घुसून तोडफोड; दोघांविरुद्ध गुन्हा

दापोली तालुक्यातील जालगाव चोरगेवाडी येथे दारूच्या नशेतून दुकानात घुसून तोडफोड तसेच शिवीगाळ करत धमकावल्याची घटना…

दापोली : ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त दापोलीत राष्ट्रगीत गान कार्यक्रम

दापोली : ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त दापोलीत राष्ट्रगीत गान कार्यक्रम

‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त दापोली येथील प्रसिद्ध आझाद मैदानात भव्य…

दापोली : गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

दापोली : गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

दापोली तालुक्यातील आसूद गुरववाडी येथे ६ नोव्हेंबर रोजी एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी…

No More Posts Available.

No more pages to load.