योगेश कदमांना मंञीपद मिळण्याची शक्यता , मंत्रीमंडळ विस्तार आज  होण्याची शक्यता ? दापोलीकरांसह रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष

योगेश कदमांना मंञीपद मिळण्याची शक्यता , मंत्रीमंडळ विस्तार आज  होण्याची शक्यता ? दापोलीकरांसह रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष

शिंदे – फडणवीस – पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच करण्याचा मानस आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  पुढील काही तासांत नव्यामंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रीमंडळ विस्तार आज  किंवा उद्या होण्याची शक्यता आहे.  या नव्या मंत्र्यांमध्ये दापोलीचे आमदार योगेश कदम हे मंत्रीपदाची शपथ घेणार का ? याकडे सर्व दापोलीकरांसह रत्नागिरी जिल्ह्याचेलक्ष लागून राहीले आहे. आठवडाभरापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर ८ आमदारांनीही शरदपवारांची साथ सोडत मंत्रीपदाची शपथ घेतली.  पण अजुनही त्यांचं खातेवाटप झालेलं नाही. तसेच, शिंदे गटातील इतर काहीआमदारही अद्याप मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारकरुन खातेवाटप जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.  शिवसेना (शिंदे गट) भाजपा यांच्यात मंत्रिपदासाठी चढाओढ आहे. अशातचशिंदेगटाचे दपोलीचे आमदार योगेश कदम यांचा या तरी मंत्रीमंडळात नंबर लागणार काय? याकडे सर्व दापोलीकरांसह रत्नागिरीजिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि…

चिपळूण :  वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड    झाल्यानंतर,  70 वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाही विचार नकरता या डोहात उडी घेतली 

चिपळूण :  वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर,  70 वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाही विचार नकरता या डोहात उडी घेतली 

वाचवा–वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेली ती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडे धाव घेतली.  माञ ही सर्व माणसं येईपर्यंत तिथेच जवळ असलेल्या  जयराज थरवळ यांनी हा आवाज ऐकताच त्यांचा शोध घेण्यासाठी सत्तर वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाहीविचार न करता या डोहात उडी घेतली.  त्यांनी अनेकवेळा या ठिकाणी उडी घेऊन अनेकांना वाचविल्याचे सांगितले जाते. मात्र, वयोमानानुसार त्यांनाही दमछाक झाल्याने ते बाहेर आले.  यानंतर त्यांचा मुलगा गणेश थरवळ यानेदेखील डोहात उडी मारूनशोधण्याचा प्रयत्न केला.  मात्र, त्यात यश आले नाही. माञ पाण्याचा वेग जास्त असल्याने दोघांनाही ही मुलं सापडली नाहीत. कुंभार्ली येथील हा डोह प्रसिद्ध आहे. स्थानिक म्हणजेच अलोरे, शिरगाव, पोफळी, कुंभार्ली आदी गावातील मुले या ठिकाणी पोहतअसतात.  मात्र, स्थानिकांना येथील पाण्याचा अंदाज असतो. चिपळुणातून पोहण्यासाठी गेलेल्या या दहावीतील विद्यार्थ्यांनापाण्याचा अंदाज आला नाही. त्यात दोघे बुडाले.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…

चिपळूण : अखेर अब्दुल कादिर लसने याचा मृतदेह सापडला

चिपळूण : अखेर अब्दुल कादिर लसने याचा मृतदेह सापडला

चिपळूणमधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने या दोघांपैकी अब्दुल कादिर लसने याचा मृतदेह सापडला…

चिपळूण : अद्याप कोणाचाही मृतदेह सापडलेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका कोकण कट्टाचं आवाहन 

चिपळूण : अद्याप कोणाचाही मृतदेह सापडलेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका कोकण कट्टाचं आवाहन 

चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहा जण बचावले आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  या घटनेचीमाहिती चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध कार्य सुरु केलं.  अद्याप कोणाचाही मृतदेह सापडलेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका प्रशासनाचं आवाहन केलं आहे.  रात्री उशिरा शोध कार्य थांबवण्यात आलं होतं. रात्री उशिरा पर्यंत दोन मुले सापडली नाहीत त्यामुळे एन डी आर एफ ची टीमपथकाला पाचारण करण्यात आलं आहे.  चिपळूण मधील आठ मुले सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथेफिरण्यासाठी आली होती.  त्यामध्ये इब्राहिम काजोरकर गोवळकोट,अब्रार हुसेन आंचरेकर गोवळकोट,फरहान हिदायत पिलपिलेखाटीकअली चिपळूण, अली नियाज सनगे रा बेबल मोहल्ला, जहिद हनीफ खान रा कोंढे चिपळूण, आरमान अजीज खान रा भेंडीनाका चिपळूण, आतीक इरफान बेबल   रा बेबल मोहल्ला,( बेपत्ता ), अब्दुल कादीर नोशाद लासने रा.जिव्हाळा सुपर बाझार यांचासमावेश होता. शिरगाव येथील वझर याठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले यावेळी पावसाची एक मोठी सर आली आणि त्यातील सहाजण एका झोपडी खाली  जाऊन थांबले तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने यांनी डोहात उडी मारली सदरचा डोह हा ३० ते ४०फूट खोल असून त्याच्या डोहात सापडल्यावर कोणीही वाचत नाही त्यामुळे सदरची दोन मुले त्यात बुडाली असावी असा प्राथमिकअंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली तरचिपळूण डी वाय एस पी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पाण्याचा डोह हा खूप खोल आहे व पाण्याचाप्रवाह मोठा असल्याने एनडीआरएफच्या पथक बोलावण्यात आलं आहे.  करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. कुंभार्ली ग्रामपंचायत मार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली.  आतीक बेबल आणि अब्दुलकादिर लसणे दोघेही इयत्ता दहावीत शिक्षण घेत होते. सदरच्या घटनेची माहिती मिळताच चिपळूण मधील अनेक बांधवांनी शिरगावपोलीस ठाण्यात भेट दिली अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत….

चिपळूण  : आतीक बेबल आणि  अब्दुल कादिर दोघांचंही युद्धपातळीवर  सर्च ऑपरेशन जारी, कालपासून  काय घडलं पाहा 

चिपळूण  : आतीक बेबल आणि  अब्दुल कादिर दोघांचंही युद्धपातळीवर  सर्च ऑपरेशन जारी, कालपासून  काय घडलं पाहा 

चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहा जण बचावले आहेत. या घटनेचीमाहिती चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध कार्य सुरु केलं.  🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 रात्री उशिरा शोध कार्यथांबवण्यात आलं होतं. रात्री उशिरा पर्यंत दोन मुले सापडली नाहीत त्यामुळे एन डी आर एफ ची टीम पथकाला पाचारण करण्यातआलं आहे.  चिपळूण मधील आठ मुले सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी आली होती. त्यामध्येइब्राहिम काजोरकर गोवळकोट,अब्रार हुसेन आंचरेकर गोवळकोट,फरहान हिदायत पिलपिले खाटीकअली चिपळूण, अली नियाजसनगे रा बेबल मोहल्ला, जहिद हनीफ खान रा कोंढे चिपळूण, आरमान अजीज खान रा भेंडी नाका चिपळूण, आतीक इरफान बेबल.. रा बेबल मोहल्ला,( बेपत्ता ), अब्दुल कादीर नोशाद लासने रा.जिव्हाळा सुपर बाझार यांचा समावेश होता.  शिरगाव येथील वझरयाठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले यावेळी पावसाची एक मोठी सर आली आणि त्यातील सहा जण एका झोपडी खाली जाऊनथांबले तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने यांनी डोहात उडी मारली सदरचा डोह हा ३० ते ४० फूट खोल असून त्याच्या डोहातसापडल्यावर कोणीही वाचत नाही त्यामुळे सदरची दोन मुले त्यात बुडाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली तर चिपळूण डी वाय एस पी राजेंद्रराजमाने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.  पाण्याचा डोह हा खूप खोल आहे व पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानेएनडीआरएफच्या पथक बोलावण्यात आलं आहे. करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती.  कुंभार्ली ग्रामपंचायतमार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली. आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसणे दोघेहीइयत्ता दहावीत शिक्षण घेत होते. सदरच्या घटनेची माहिती मिळताच चिपळूण मधील अनेक बांधवांनी शिरगाव पोलीस ठाण्यात भेटदिली अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत.  चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश निगडेहे या सगळ्या प्रकरणी लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन विभागाच्या सगळ्या यंत्रणा येथे सज्ज ठेवण्यात आले आहेत.  चिपळूण नगरपरिषदेचे आपत्कालीन पथकही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून महाड येथील साळुंखे रेस्क्यूटीमला पाचारण करण्यात आला होते, हे पथक घटनास्थळी सकाळी दाखल झाल आहे.  या रेस्टॉरंट कडून या डोहात कॅमेरेसोडण्याचे काम चालू आहे. तसेच थोड्याच वेळात कोस्टगार्ड यांचीही टीम घटनास्थळी दाखल होणार आहे.  प्रतिनिधीवेगवान…

चिपळूण : आतीक बेबल आणि अब्दुल कादिर बुडालेल्या मुलांना शोधण्यासाठी पाण्यात सोडले कॅमेरे

चिपळूण : आतीक बेबल आणि अब्दुल कादिर बुडालेल्या मुलांना शोधण्यासाठी पाण्यात सोडले कॅमेरे

तालुक्यातील कुंभार्ली गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीतील वजहर याठिकाणी दोन मुले बुडाल्याची घटना रविवारी (९ जुलै)…

दापोली : विसापूर येथील त्या 4 बेपत्तापैकी 3 जण सुखरूप, पतीचा शोध सुरु

दापोली : विसापूर येथील त्या 4 बेपत्तापैकी 3 जण सुखरूप, पतीचा शोध सुरु

दापोलीत खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण…

No More Posts Available.

No more pages to load.