दापोली पालगड महामार्गावर माटवण फाटा येथे दुचाकीचा अपघात झाला आहे.
शनिवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.
अपघात सुयोग सुरेश सकपाळ -24 रा. करजांणी याचा मृत्यू तर अथर्व अजय कालेकर वय 17 करंजाणी गंभीर जखमी झालाय.
जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*