Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

रत्नागिरी : जिल्हयातील 16 सार्वत्रिक ग्रामपंचायती तर 117 ग्रामपंचायतीमधील रिक्त सदस्यांच्या पोटनिवडणूकांसाठी मतदान

banner 468x60

रत्नागिरी जिल्हयातील 16 सार्वत्रिक ग्रामपंचायती व तर 117 ग्रामपंचायतीमधील रिक्त सदस्यांच्या पोटनिवडणूकांच्या निवडणूकांची रणधुमाळीला सुरूवात झालीय.

शांततेत मतदान प्रकियेला सुरुवात झाली आहे यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील उन्हवरे आणि वाल्मिकीनगर, दापोली तालुक्यातील डौली, मांदिवली, कवडोली आणि बांधतिवरे, आंजर्ले, चिपळूण तालुक्यातील कालुस्ते बु.

, कालुस्ते खु., टेरव, वालोपे, खेडमधील सुकीवली, संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे आणि कळंबस्ते, राजापूरमधील मोसम ग्रा.पं. तर लांजातील इसवली/ पनोरे या 16 सार्वत्रिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *