चिपळूण : 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील ‘ओमळी ‘गावातील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

हे दोन्ही विद्यार्थी चिपळूणच्या ‘ओमळी ‘गावातील आहे. मासे पकडण्यासाठी नदीपात्रात उतरल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हर्षद अनिल यादव, (12 वर्ष)विक्रम रवींद्र देवांग (..17 वर्ष) अशी विद्यार्थ्यांची नावं आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलेत.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *