Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू
दापोली : स्वरा चव्हाणचे मैदानी स्पर्धेत दुहेरी यश, गोळाफेकीत रौप्य, थाळीफेकीत कांस्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

दापोली : स्वरा चव्हाणचे मैदानी स्पर्धेत दुहेरी यश, गोळाफेकीत रौप्य, थाळीफेकीत कांस्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलची…

रत्नागिरी : मिरकरवाडा जेटीवर मच्छी खरेदी करण्याच्या कारणावरून सप्लायरला मारहाण, लोखंडी फायटरने हल्ला, चाकूनेही वाराचा प्रयत्न

रत्नागिरी : मिरकरवाडा जेटीवर मच्छी खरेदी करण्याच्या कारणावरून सप्लायरला मारहाण, लोखंडी फायटरने हल्ला, चाकूनेही वाराचा प्रयत्न

मिरकरवाडा जेटी येथे मच्छी खरेदी करण्याच्या कारणावरून एका मच्छीमार सप्लायरला लोखंडी फायटरने बेदम मारहाण करून…

रत्नागिरी : हातखंबा-निवळी बावनदी उतारावर दुचाकी घसरून अपघात; 52 वर्षीय व्यक्ती जखमी

रत्नागिरी : हातखंबा-निवळी बावनदी उतारावर दुचाकी घसरून अपघात; 52 वर्षीय व्यक्ती जखमी

: मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा नजीक निवळी-बावनदी उतार येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी…

दापोली : बेकायदा दारू विक्रीचा पर्दाफाश, दारू आणि बिअरचा साठा जप्त

दापोली : बेकायदा दारू विक्रीचा पर्दाफाश, दारू आणि बिअरचा साठा जप्त

दापोली तालुक्यात बेकायदा दारू विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला ४ हजार ६४० रुपये किमतीचा देशी दारू…

राजापूर : नाटे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, तीन घरफोडीचे गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

राजापूर : नाटे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, तीन घरफोडीचे गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरे फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम…

संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा अपघात, तिघे जखमी, जीवितहानी टळली

संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा अपघात, तिघे जखमी, जीवितहानी टळली

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास फॉक्सवॅगन कारचा भीषण अपघात…

चिपळूण : 37 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात हळहळ

चिपळूण : 37 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात हळहळ

चिपळूण तालुक्यातील टेरव येथील वेतकोंडवाडी येथे ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…

दापोली : महिलेचा सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू

दापोली : महिलेचा सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू

दापोली तालुक्यातील उन्हवरे-जाधववाडी येथे भांडी घासत असताना सर्पदंश झालेल्या ४९ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची…

रत्नागिरी : अमली पदार्थविरोधी कारवाई, सहा जणांना 2 वर्षांसाठी हद्दपार
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

रत्नागिरी : अमली पदार्थविरोधी कारवाई, सहा जणांना 2 वर्षांसाठी हद्दपार

रत्नागिरी शहरातील अमली पदार्थविरोधी कारवाईअंतर्गत रत्नागिरी शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सहा आरोपींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली…

दाभोळनंतर आता चिखलगाव बॉक्साईट प्रकल्पाला ग्रामस्थांचा वाढता विरोध, तरीही कंपनीला मुदतवाढ, शासनाच्या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी

दाभोळनंतर आता चिखलगाव बॉक्साईट प्रकल्पाला ग्रामस्थांचा वाढता विरोध, तरीही कंपनीला मुदतवाढ, शासनाच्या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी

दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे प्रस्तावित असलेल्या चिखलगाव (पश्चिम) बॉक्साईट ब्लॉकचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला…

No More Posts Available.

No more pages to load.